₹10,000 हून कमीमध्ये फोन हवाय? Amazon सेलमध्ये मिळताय 'या' 5 बेस्ट डील
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Amazon Sale Mobile Offers: सध्या स्मार्टफोन्सवर बंपर सुट मिळत आहे. तुम्हाला 10 हजार रुपयांहून कमी किंमतीचा फोन घ्यायचा असेल तर ही संधी सोडू नका. कारण अॅमेझॉन तुम्हाला या किंमतीत भारी फोन देत आहे.
advertisement
Redmi A4 5G Price: अॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये रेडमी ब्रँडचा हा 5 जी फोन सूटनंतर 8299 रुपयांमध्ये विकला जात आहे. या किंमतीत लोकांना 4 जीबी/64 जीबी व्हेरिएंट मिळेल. या फोनमध्ये 50MP ड्यूअल रियर कॅमेरा,6.88 इंच 120 हर्ट्ज डिस्प्ले, 18 वॉट फास्ट चार्ज सपोर्ट, स्नॅपड्रॅगन 4s जेनरेशन 2 प्रोसेसर आणि 5160 एमएएचची दमदार बॅटरी मिळते.
advertisement
advertisement
Realme NARZO 80 Lite Price: 6300 एमएचची दमदार बॅटरीने पॅक्ड या स्मार्टफोनचा 4जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 12 टक्के डिस्काउंटनंतर सेलमध्ये 7898 रुपयांमध्ये विकले जात आहेत. या फोनमध्ये एआय फीचर्सचा सपोर्टही मिळतो. स्पीड आणि मल्टीटास्किंसाठी या हँडसेटमध्ये यूनिसॉक टी7250 प्रोसेसर देण्यात आला आहे.
advertisement
advertisement









