Samsung Galaxy Z Fold 7 वर बंपर सूट! ₹19,000 नी मिळतोय स्वस्त, पाहा कुठे
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
अॅमेझॉनवर Samsung Galaxy Z Fold 7 च्या किमंतीत मोठी कपात दिसत आहे. सध्या हा प्रीमयिम फोल्डेबल स्मार्टफोन 19,000 रुपयांहून जास्तची सूट, बँक ऑफर आणि एक्सचेंज डीलसह खरेदी केला जाऊ शकतो.
सॅमसंगने गेल्या वर्षी आपल्या नवीन फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केले होते. ज्यामध्ये गॅलेक्सी Z Fold 7, गॅलेक्सी Z Flip 7 आणि गॅलेक्सी Z Flip 7 FE चा समावेश आहे. या तिन्हीमध्ये सर्वात जास्त चर्चा गॅलेक्सी Z Fold 7 ची आहे. कारण याची डिझाइन पहिल्यापेक्षा जास्त स्लिम आहे आणि परफॉर्मेंसही टॉप लेव्हलचा आहे.
advertisement
advertisement
सॅमसंग गॅलेक्सी Z Fold 7 (12GB RAM आणि 512GB स्टोरेज) भारतात 1,86,999 रुपयांना लाँच झाला. तथापि, तो आता अमेझॉनवर 1,69,990 रुपयांना उपलब्ध आहे. ही थेट 17,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीची कपात दर्शवते. याशिवाय, तुम्ही IDFC First Bank किंवा Federal Bank क्रेडिट कार्ड वापरून EMI वर खरेदी केली तर तुम्हाला 2,500 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते.
advertisement
advertisement
Samsung Galaxy Z Fold 7 ची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन : Samsung Galaxy Z Fold 7 हा बुक-स्टाइल फोल्डेबल फोन आहे. यात बाहेरून 6.5-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोन उघडल्यावर आतमध्ये 8-इंचाचा मोठा QXGA+ AMOLED स्क्रीन दिसतो, जो मल्टीटास्किंग आणि व्हिडिओ पाहण्यासाठी उत्तम आहे.
advertisement
advertisement
advertisement











