Smartphone किती दिवसात Restart करायला हवा? 90 टक्के लोकांना माहितीच नाही
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सध्याच्या काळात बऱ्याच जणांकडे स्मार्टफोन आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये रिस्टार्टचं ऑप्शन असतो. पण आपण कितीवेळा त्याचा वापर करतो. असं करणं गरजेचं आहे का? चला जाणून घेऊया.
मोबाईल फोन हँग होऊ लागला असेल, तर स्वतःला हा प्रश्न विचारा, तुम्ही तुमचा फोन रीस्टार्ट केव्हा केला होता? असे बरेच लोक आहेत जे आपला फोन कधीही रीस्टार्ट करत नाहीत कारण त्यांना फोन रीस्टार्ट करणे आवश्यक वाटत नाही. यामुळेच अनेकदा फोनची स्पीड कमी होणे आणि फोन हँग होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement