अखेर 2026 ची भविष्यवाणी आली! अनेक संकटं, रक्ताच्या नद्या वाहतील; नास्त्रेदामसचं भयानक भाकीत
- Published by:Priya Lad
Last Updated:
2026 Year Prediction By Nostradamus : प्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता मिशेल डी नोस्ट्राडेमस यांनी त्यांच्या पुस्तकात 2026 सालातील अनेक घटनांचा उल्लेख केला आहे, जो आता इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे.
advertisement
advertisement
advertisement
नास्त्रेदामसच्या भविष्यवाणीनुसार 2026 मध्ये एक मोठं युद्ध होऊ शकतं, लोक याला तिसरं महायुद्ध म्हणत आहेत, जे जगातील दोन महासत्तांमध्ये लढलं जाईल. भविष्यवाणीनुसार, हे युद्ध सात महिने चालेल. या भविष्यवाणीला काही तज्ज्ञांनीही दुजोरा दिला आहे. अमेरिका, रशिया आणि चीनसारखे देश एकमेकांवर हल्ला करू शकतात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
advertisement
advertisement


