Thirty First : 31 डिसेंबरही आहे स्पेशल; 2025 मधील शेवटच्या दिवसासाठी खास Whastapp, Instagram Quotes आणि Photo

Last Updated:
31 December 2025 : 2025 वर्षाला निरोप देऊन 2026 वर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळे तयार आहेत. नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर सगळेच देतात. पण 2025 वर्षातील शेवटचा दिवस 31 डिसेंबरही खूप खास असतो. या दिवशी व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकवर ठेवता येतील असे कोट्स आणि फोटो.
1/7
31 डिसेंबर, शेवटचा दिवस म्हणजे शेवट नाही, तो नव्या आशेचं पहिलं पान असतो.
31 डिसेंबर, शेवटचा दिवस म्हणजे शेवट नाही, तो नव्या आशेचं पहिलं पान असतो.
advertisement
2/7
आज आहे 31 डिसेंबर, जिथं काल संपतं आणि उद्या जन्म घेतं.
आज आहे 31 डिसेंबर, जिथं काल संपतं आणि उद्या जन्म घेतं.
advertisement
3/7
31 डिसेंबरची रात्र सांगते, सोड… जे थकलंय ते इथंच.
31 डिसेंबरची रात्र सांगते, सोड… जे थकलंय ते इथंच.
advertisement
4/7
31 डिसेंबर वर्षाचा शेवट, पण विचारांची नवी सुरुवात.
31 डिसेंबर वर्षाचा शेवट, पण विचारांची नवी सुरुवात.
advertisement
5/7
31 डिसेंबर, जिथे शेवटाला अर्थ मिळतो आणि सुरुवातीला धैर्य.
31 डिसेंबर, जिथे शेवटाला अर्थ मिळतो आणि सुरुवातीला धैर्य.
advertisement
6/7
31 डिसेंबर म्हणजे मनातल्या जुन्या ओझ्यांना निरोप.
31 डिसेंबर म्हणजे मनातल्या जुन्या ओझ्यांना निरोप.
advertisement
7/7
31 डिसेंबरची हवा वेगळी असते, ती भूतकाळ हलका करून जाते.
31 डिसेंबरची हवा वेगळी असते, ती भूतकाळ हलका करून जाते.
advertisement
महाराष्ट्रावर नव्या वर्षात मोठं संकट, 5 दिवस हवामानात मोठे बदल, हवामान विभागाने दिला अलर्ट
महाराष्ट्रावर नव्या वर्षात मोठं संकट, 5 दिवस हवामानात मोठे बदल
  • उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरणार

  • विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काय स्थिती?

  • मध्य महाराष्ट्रात कसं राहील हवामान?

View All
advertisement