advertisement

Plane Accident : विमान अपघात का होतात? आहेत ही 4 महत्त्वाची कारणं

Last Updated:
Ajit Pawar Plane Accident : विमान अपघातामागे अनेकदा काही प्रमुख कारणं दडलेली असतात. त्यापैकी काही रहस्यमय आणि काही मानवी चुकांशी संबंधित असतात.
1/5
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर होते, गोजुबावी इथं विमान उतरत असताना हा अपघात झाला. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात का झाला, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण विमान अपघाताची नेमकी काय काय कारणं आहे, पाहुयात.

2/5
तांत्रिक बिघाड : विमानांच्या अपघाताचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तांत्रिक बिघाड. विमानाच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड होतो, नॅव्हिगेशन सिस्टीममध्ये गडबड होते किंवा लँडिंग गिअर किंवा पंखांमध्ये समस्या निर्माण होते. अशा तांत्रिक चुकांमुळे विमान अचानक अनियंत्रित होऊन कोसळू शकतं. वैमानिक आणि कंट्रोल रूम यांच्यातील संपर्क तुटल्यानेही मोठा अपघात होऊ शकतो, जो अत्यंत धोकादायक असतो.

3/5
मानवी चूक : अनेकदा मानवी चुकांमुळेही मोठी दुर्घटना घडते. यात वैमानिकाची चूक किंवा एअर ट्रॅफिक कंट्रोलमधील (ATC) चुकीचा निर्णय कारणीभूत ठरू शकतो. कधीकधी वैमानिकाच्या अनुभवाची कमतरता किंवा त्याने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळेही विमान अपघातग्रस्त होतं.

4/5
तांत्रिक कर्मचाऱ्यांची चूक : तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून झालेल्या छोट्या चुकाही विमान कोसळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढवतात. जसं की विमानात इंधन योग्य प्रमाणात भरलं न जाणं, टायरच्या दाबावर योग्य लक्ष न ठेवणं इत्यादी.

5/5
हवामान : अचानक आलेलं वादळी वाऱ्याचं वादळ, वीज कोसळणं, मुसळधार पाऊस किंवा खराब हवामानामुळे निर्माण होणारी 'टर्ब्युलन्स' यामुळे विमान अनियंत्रित होऊन अपघातग्रस्त होऊ शकतं.

Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement