Train drivers: रेल्वे चालकांना लायसन्स असतं का? कुठे होते त्यांची टेस्ट?

Last Updated:
कुठलंही वाहन असो प्रत्येकासाठी लायसन्स लागतं. त्या लायसन्ससाठी वेगळी टेस्ट घेतली जाते. त्यात तुम्ही पास झालात तर तुम्ही ते वाहन चालवण्यासाठी पात्र आहात.
1/7

advertisement
2/7
ट्रेन चालकांनाही लायसन्स असतं का? त्यांची टेस्ट कुठे होत असेल? असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का?

3/7
ट्रेनच्या ड्रायव्हरला लोको पायलट म्हणतात. ज्यासाठी रेल्वे दरवर्षी भरती करते. या पदासाठी निवड प्रक्रिया परीक्षा, मुलाखत आणि वैद्यकीय चाचणीनंतर पूर्ण केली जाते.

4/7
एखाद्या व्यक्तीला लोको पायलट प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. या ट्रेनिंगमध्ये लोको पायलटला ट्रेनशी संबंधित बारकावे सांगितले जातात.

5/7
त्यांना ट्रेन आणि तिचे इंजिन चालवण्याबद्दल देखील सांगितलं जातं. यानंतर त्यांच्या बोर्डाकडून भारतीय टेस्ट घेतली जाते.

6/7
या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर ट्रेन चालवण्यास परवानगी दिली जाते.

7/7
हे प्रमाणपत्र लोको पायलटसाठी परवाना म्हणून काम करते. त्यानंतर ते ट्रेन चालवू शकतात. प्रथम लोको पायलट माल गाड्यांमध्ये तैनात केले जातात, नंतर त्यांना प्रवासी, नंतर एक्स्प्रेस आणि नंतर सुपरफास्ट गाड्या चालवण्याची परवानगी दिली जाते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement