सफरचंदाचा भाग, केळ्याची साल आणि बरंच काही...; तुम्ही फेकलेला 'हा' कचरा 1000 वर्षे काही नष्ट होत नाही

Last Updated:
कित्येक कचरा आपण सहज फेकून देतो पण त्याचं विघटन होण्यासाठी बराच कालावधी जातो.
1/7
आपण दररोज कचरा जमवतो आणि दररोज फेकतो. यात ओला, सुका असा कचरा असतो. पण तुम्ही फेकत असलेल्या या कचऱ्याचं वय तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण काही कचरा असा आहे जो नष्ट होण्यासाठी हजारो वर्षे लागतात.

advertisement
2/7
प्लॅस्टिक बाटल्यांच्या वर लावलेली झाकणं छोटीशी असतात पण ती नष्ट होण्यासाठी 450 ते 1000 वर्षे घेतं.  काचेच्या बाटल्यांचा वापर कमी झाला आहे. पण तरी एक काचेची बाटली 10 लाख वर्षांनी नष्ट होते, असा अंदाज आहे.

3/7
ज्यातून तुम्ही सॉफ्ट ड्रिंक, अल्कोहोल पिता ते अॅल्युमिनिअम कॅन पूर्णपणे नष्ट होण्यास 80 ते 200 वर्षे लागू शकतात.

4/7
नायलॉनचे कपडे आपण वापरतोच. पण हे कापड पूर्णपणे नष्ट होण्यात 30 ते 40 वर्षे जातात. डिस्पोजेबल डायपर आणि प्लॅस्टिक बाटल्यांचा विचार करता के नष्ट होण्यास 450 वर्षे लागतील.

5/7
सिगारेटची थोटकं नष्ट होण्यासाठी एक ते पाच वर्षे लागतात.  सर्वाधिक कचऱ्यात जाते ती एक पॉलिथीन बॅग. जी कचरा फेकण्यासाठीही वापरतात. ती पूर्णपणे नष्ट होण्यासाठी 10 ते 20 वर्षे घेते.

6/7
टॉयलेट-वॉशरूममध्ये वापरला जाणारा छोटासा पेपर टॉवेल पूर्णपणे नष्ट होण्यासाठी 2 ते 4 आठवडे लागतात.  आपल्याला दररोजच्या घडामोडींचं अपडेट देणारा न्यूजपेपर 6 आठवड्यांनी पूर्णपणे नष्ट होते.

7/7
फळंभाज्या आणल्यावर काही दिवसांतच खराब होऊ लागतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल केळ्याची साल पूर्णपणे नष्ट होण्यासाठी 2 ते 5 आठवडे लागतात. सफरचंद खाल्ल्यानंतर त्याचा हा मधला भाग आपण फेकून देतो. पण तो नष्ट होण्यासाठी 2 महिने लागतात. (सर्व फोटो प्रतीकात्मक)

जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement