advertisement

Chanakya Niti - परफेक्ट नवरा, बॉयफ्रेंड हवाय; मग चाणक्यनीतीतील हा 'मंत्र' लक्षात ठेवा

Last Updated:
पुरुष चांगला की वाईट हे कसं ओळखायचं हे आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये सांगितलं आहे.
1/7
अशी कितीतरी प्रकरणं आहेत ज्यात पुरुष महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, लग्न करून फसवणूक करतात. वरून वरून चांगला वाटणारा पुरुष प्रत्यक्षात मात्र वेगळाच असतो.

2/7
 पण मग आपण ज्याच्यावर प्रेम करतो, ज्याच्याशी लग्न करणार तो पुरुष चांगला आहे की नाही हे कसं ओळखायचं? हे <a href="https://news18marathi.com/tag/chanakya-niti/">चाणक्यनीती</a>मध्ये सांगितलं आहे. नवरा असो बॉयफ्रेंड तो चांगला आहे की नाही हे ओळखण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्यातील काही गुण सांगितले आहेत.
पण मग आपण ज्याच्यावर प्रेम करतो, ज्याच्याशी लग्न करणार तो पुरुष चांगला आहे की नाही हे कसं ओळखायचं? हे चाणक्यनीतीमध्ये सांगितलं आहे. नवरा असो बॉयफ्रेंड तो चांगला आहे की नाही हे ओळखण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्यातील काही गुण सांगितले आहेत.
advertisement
3/7
व्यक्तीची पारख त्याच्या गुणांवरून होते. व्यक्तीचे गुणच त्याचं आचरण दाखवतात. त्यामुळे  कोणत्याही पुरुषाला ओळखण्यासाठी त्याच्यातील चार गुणांची पारख करा. चांगल्या पुरुषांमध्ये हे चार गुण असतात.

4/7
दान नेहमी दुसऱ्यांच्या मदतीसाठी केलं जातं. जे पैशांचाचं असलं पाहिजे असं नाही. एखादा पुरुष नि:स्वार्थपणे कुणाचीही कोणत्याही प्रकारे मदत करत असेल तरी ते दानच आहे. दानाची भावना त्याच्यातील चांगुलपणा दर्शवतं.

5/7
सामान्यपणे महिलांमध्ये शीलता असावी असं म्हणतात. पण ती तितकीच पुरुषांमध्येही गरजेची आहे. सज्जन, संस्कारी, सुशील, सदाचारी पुरुषाला प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळतो. त्यांचा हा गुणही त्यांच्यातील चांगलेपणा दाखवतो.

6/7
व्यक्ती गुणी आहे की नाही हे त्याच्या वागणुकीवरूनच कळतं. व्यक्तीचं चालणं, बोलणं, वागणं खूप काही सांगतं. ते तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला गुणी आणि अवगुणी पुरुष समजून येईल.

7/7
कोणत्याही पुरुषाला भेटाल तेव्हा त्याच्या व्यवहाराकडे लक्ष द्या. त्यातून त्याचं आचरण समजेल. चांगल्या आचरणाचे पुरुष सामाजिक आणि सर्वांमध्ये मिसळणारे असतात.

Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement