Chanakya Niti : अशी गोष्ट जी पुरुषांनी 4 महिलांसाठी तर जरूर करावी, मिळतं स्वर्गसुख

Last Updated:
Chanakya Niti in Marathi : प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात दोन महिला महत्त्वाच्या असतात असं म्हणतात पहिली म्हणजे आई आणि दुसरी म्हणजे बायको. पण मित्राच्या पत्नीलाही आईचा दर्जा आहे, असं आचार्य चाणक्य सांगतात.
1/6
आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीमध्ये 5 महिलांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यांचा अपमान पुरुषांनी चुकूनही करू नये. या महिलांचा सन्मान आणि सेवा करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

advertisement
2/6
राजाची धर्मपत्नी - आचार्य चाणक्य यांच्या मते, राजाची पत्नी आईसमान असते. तिची नेहमी सेवा करावी. यामुळे मिळकत आणि सौभाग्यामध्ये वृद्धी होते. चुकूनही तिचा अपमान करू नका आणि अपमान झाला तरी लगेच माफी मागा. नाहीतर तुम्हाला दंड, शिक्षा मिळू शकते.

3/6
गुरूची पत्नी - गुरूविना ज्ञान नाही. गुरूची पत्नीही आईसारखी असते. गुरूमातेची सेवा केल्याने व्यक्तीला आयुष्यात हवं तसं यश मिळतं. त्यामुळे गुरूच्या पत्नीची सेवा करावी, चुकूनही तिचा अपमान करू नये.

4/6
आई - आईवडिलांना देवाचं रूप मानलं जातं. आईमध्ये देवाचे गुण असतात. आई निस्वार्थपणे आपल्या मुलांचं पालनपोषण करते. त्यामुळे तिचे उपकार विसरू नका. जी व्यक्ती आईची सेवा करते, तिला पृथ्वीवरच स्वर्गासारखं सुख मिळतं. आईचा कधीच अपमान करू नका.

5/6
पत्नीची आई - पत्नीची आई म्हणजे तुमची सासूही आईसमान असते. तिचा अपमानही करू नका. तुमच्या बोलण्याने किंवा वागण्याने ती दुखावत असेल तर तुम्ही पापाचे भागीदार होऊ शकता. याचा तुमच्या आयुष्यावर प्रतिकूल परिणाम पडू शकतो. त्यामुळे पत्नीच्या आईचीही सेवा करा.

6/6
मित्राची पत्नी - मित्रासोबत नेहमी विश्वासी बनून राहायला हवं. मित्राच्या पत्नीलाही आईचा दर्जा आहे. तिच्यासोबत शिष्टाचार, स्नेह ठेवा. तिची सेवा करून कृपा मिळवा. चुकूनही तिचं मन दुखावलात तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. (सर्व फोटो प्रतीकात्मक)

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement