advertisement

Chanakya Niti : कितीही मिळाल्या तरी समाधान मानू नका, चाणक्यनीतीत सांगितल्यात अशा 3 गोष्टी

Last Updated:
Chanakya Niti In Marathi : काही गोष्टी अशा आहेत, ज्याबाबत समाधानी राहिलं नाही तर त्या गोष्टी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात पण काही गोष्टी अशा आहेत, ज्याबाबत समाधानी राहूच नये.
1/5
कोणत्याही गोष्टीचा जास्त हव्यास चांगला नाही. मिळेल त्यावर समाधानी राहावं, असं सांगितलं जातं. पण चाणक्यनीतीत अशा काही गोष्टी सांगितल्यात ज्याबाबत बिलकुल समाधान मानू नये, असा सल्ला आचार्य चाणक्य यांनी दिला आहे. 

2/5
चाणक्यनीतीनुसार शिकणं म्हणजेच अभ्यासावर कधीही समाधानी राहू नये. जितकं जास्त ज्ञान मिळवाल तितकंच त्याचं भविष्य उज्ज्वल होईल.

3/5
केवळ देवाचं नाव जपून समाधानी राहू नये. जो कोणी खरोखर देवाचं नाव जपतो तो एक दिवस नक्कीच यशस्वी होईल.

4/5
सनातन धर्मात दानाचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, दान केल्याने व्यक्तीचे पाप धुऊन जाते आणि अशा व्यक्तींवर देवाचं आशीर्वाद येतात. त्यामुळे सतत दान करत राहा. 

5/5
सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. जो फक्त सामान्य माहितीसाठी देण्यात आला आहे.

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement