Chanakya Niti : अशा 3 गोष्टी ज्यापासून शक्य तितकं दूर राहावं

Last Updated:
Chanakya Niti In Marathi : आचार्य चाणक्य यांच्या धोरणांमध्ये जीवनाच्या प्रत्येक पैलूला दिशा देणाऱ्या गोष्टींचा समावेश आहे. त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यापासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
1/5
चाणक्य यांनी व्यक्तीला समाजात प्रतिष्ठित, आदरणीय आणि यशस्वी बनवण्यासाठी अनेक महत्त्वाचे सल्ले दिले. त्यापैकी एक सल्ला म्हणजे व्यक्तीने आपल्या आत्म-विकासाच्या प्रवासात काही गोष्टींपासून नेहमीच दूर राहावं.

advertisement
2/5
चाणक्य यांच्या मते स्वतःची प्रशंसा केल्याने अहंकार निर्माण होतो. जो माणूस स्वतःची प्रशंसा करत राहतो तो हळूहळू समाजात त्याची प्रतिमा खराब करतो. अशा लोकांचा इतरांच्या नजरेत विश्वास उडतो कारण लोक त्यांना आत्मकेंद्रित आणि दिखाऊ मानतात. चाणक्य मानतात की खरा आदर तोच असतो जो इतरांकडून मिळतो.

3/5
चाणक्यनीतीमध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की जो माणूस इतरांबद्दल वाईट बोलतो तो शेवटी स्वतःच बदनामीचा बळी ठरतो. जे लोक नेहमी इतरांच्या चुका मोजण्यात व्यस्त असतात ते स्वतःचे चांगले गुणदेखील कलंकित करतात.

4/5
चाणक्य म्हणतात की जो माणूस नेहमी इतरांमध्ये दोष शोधण्यात व्यस्त असतो त्याला स्वतःचे दोष कधीच दिसत नाहीत. जो माणूस इतरांमध्ये दोष पाहतो तो आत्मपरीक्षण करू शकत नाही आणि जीवनात स्वतःमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया थांबते.

5/5
सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement