Chanakya Niti : महिला पुरुषांपासून काय काय लपवतात?

Last Updated:
Chanakya Niti on Wife and Husband: महिलांना काय हवं ते अनेकदा ते मोकळेपणाने बोलत नाहीत. महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं ते पुरुषांना कळत नाही. पण महिलांना पुरुषांकडून काय हवं असतं, ते आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये सांगितलं आहे.
1/7
‘यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते, निघर्षणच्छेदनतापताडनैः। तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते, श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा।। चाणक्यनीतीमधील या श्लोकात पुरुषांच्या त्या गुणांचा उल्लेख आहे, जे महिलांना आवडतात.

advertisement
2/7
चाणक्यनीतीनुसार जो पुरुष आपली पत्नी किंवा गर्लफ्रेंड प्रती प्रामाणिक असतो, परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहत नाही अशा पुरुषांकडे महिला आकर्षित होतात.

3/7
शांत, सरळ आणि सौम्य स्वभावाच्या पुरुषावर महिलांचा जीव लवकर जडतो.  महिला रूपापेक्षा व्यक्तिमत्वाला महत्त्व देतात. पुरुषांचं रूप नाही तर मन पाहून त्या आकर्षित होतात.

4/7
आपलं म्हणणं समोरच्याने ऐकावं असं कुणाला वाटणार नाही. महिलांनाही असाच जोडीदार हवा असतो जो चांगला श्रोता असेल, त्यांचं सर्व ऐकेल.

5/7

6/7

7/7

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement