Chandra grahan 2024 : आज शेवटचं! पुन्हा पाहायला मिळणार नाही, आकाशात दिसलं अद्भुत दृश्य; इथं पाहा PHOTO

Last Updated:
या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण आणि सोबत सूपरमून असं दृश्य पाहायला मिळालं. आता आकाशात असं दृश्य पाहण्यासाठी पुढच्या वर्षीही काही महिने प्रतीक्षा करावी लागेल.
1/7
2024 या वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण आज 18 सप्टेंबर 2024 रोजी लागलं. या वर्षातील हे दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण पाहायला मिळालं.

advertisement
2/7
जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीमुळे चंद्रापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास, पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. अशा परिस्थितीत आपल्याला चंद्रग्रहण दिसते. ग्रहणादरम्यान चंद्र कधी एकदम काळा दिसतो तर कधी तांबूस दिसतो.

3/7
17 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला, त्यामुळे पितृपक्षात हे ग्रहण लागलं. मात्र चंद्रग्रहणावेळी भारतात सकाळ असल्याने भारतातून हे ग्रहण दिसलं नाही.

4/7
नासाच्या वेबसाइटनुसार हे चंद्रग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेतील बहुतांश देशांमध्ये दिसलं. तसंच आशिया खंडातील काही ठिकाणी हे ग्रहण दिसलं.

5/7
जिथं हे ग्रहण दिसलं तिथल्या लोकांनी सोशल मीडियावर चंद्रग्रहणाचे हे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

6/7
अद्भुत म्हणजे चंद्रग्रहण आणि सूपरमून एकाच दिवशी होतं. ज्या दिवशी चंद्र मोठा आणि जास्त प्रकाशमान असतो तेव्हा सूपरमून असतो. याच काळात चंद्रग्रहणही लागलं.

7/7
हिंदूधर्मात ग्रहण शुभ मानलं जात नाही, त्यामुळे या काळात शुभ कार्ये करणं योग्य मानलं जात नाही. मात्र, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या खगोलप्रेमींसाठी ग्रहणाचा दिवस विशेष असतो. (सर्व फोटो : सोशल मीडिया)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement