जुने आणि खराब स्विच बोर्ड एका मिनिटात करा स्वच्छ, या ट्रिक्स येतील कामी
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
खराब झालेले आणि जुने स्विच बोर्ड साफ करण्यासाठी खूप मेहनत लागते. या कठिण कामाच्या काही सोप्या ट्रिक जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
खराब स्विचबोर्ड साफ करण्यासाठी शेव्हिंग क्रीम हा एक चांगला पर्याय असू शकतो. सर्वप्रथम एका भांड्यात शेव्हिंग क्रीम घ्या. नंतर ते थेट स्विचबोर्डच्या पृष्ठभागावर लावा, ते आत जाणार नाही याची काळजी घ्या. एक मिनिटानंतर, टूथब्रश घ्या आणि शेव्हिंग क्रीमने स्विचबोर्डवर हलक्या हाताने घासून घ्या. दोन मिनिटांनंतर, संपूर्ण स्विचबोर्ड कोरड्या सुती कापडाने पुसून टाका.







