Snake Facts : आपल्याला चावतात तसे किंग कोब्रा सापालाही डास चावतात का?

Last Updated:
Mosquitoes snake bite : सध्या डासांचं प्रमाण वाढलं आहे. डास आपणा सगळ्यांना चावतात. पण किंग कोब्रासारखा विषारी खतरनाक सापालाही डास चावत असतील का, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
1/7
तुम्हाला कधी ना कधी डासांचा त्रास सहन करावा लागलाच असेल. डास म्हणजेच मच्छर कित्येकांना चावतात. एवढासा डास सापालाही चावत असेल का, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे.

advertisement
2/7
विशेषतः किंग कोब्रा जो जगातील सगळ्यात विषारी प्राण्यांपैकी एक.  तो इतका विषारी असतो की त्याच्या दंशाने हत्तीसारख्या अवाढव्य प्राण्याचाही मृत्यू होऊ शकतो.

3/7
कोब्राच्या प्रामुख्याने चार प्रजाती भारतात आढळतात. यामध्ये स्पेक्टिकल्ड कोब्रा, मोनोप्लेड कोब्रा, सेंट्रल एशियन कोब्रा आणि अंदमान कोब्रा यांचा समावेश आहे. दुसरीकडे, जर आपण किंग कोब्राबद्दल बोललो, तर तो प्रामुख्याने पश्चिम घाट, पूर्व घाट, उत्तराखंड आणि उत्तर पूर्व भागात आढळतो.

4/7
किंग कोब्राचे प्राणघातक दात सुमारे 0.5 इंच (8 ते 10 मिलीमीटर) लांब असतात. किंग कोब्रा आणि इंडियन कोब्रा यांचे सरासरी आयुष्यही जवळपास समान आहे. दोघं 18 ते 20 वर्षे जगतात.

5/7
किंग कोब्रा ही सापाची एकमेव प्रजाती आहे जी आपल्या राहण्यासाठी जागा बनवते आणि त्यात अंडी घालते. ते स्वत: अंड्यांचे संरक्षण देखील करतात. किंग कोब्राचे डोळे इतके तीक्ष्ण असतात की ते 90 मीटर अंतरावरूनही आपली शिकार पाहू शकतात.

6/7
इतक्या खतरनाक किंग कोब्राला डास चावत असतील का? याचा विचार तुम्ही कधी केला आहे. तुम्हाला काय वाटतं?

7/7
तर याचं उत्तर आहे हो. किंग कोब्रालाही डास चावतात. किंग कोब्रा आणि इतर सापांबाबत अशीच आणखी माहिती वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
तर याचं उत्तर आहे हो. किंग कोब्रालाही डास चावतात. किंग कोब्रा आणि इतर .
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement