Eid 2025 : मुसलमान नमाज करताना एका रांगेत का उभे राहतात?

Last Updated:
Eid muslim namaz facts : वेगवेगळ्या धर्माच्या लोकांमध्ये प्रार्थना करण्याची पद्धतही वेगळी आहे. इस्लामला मानणारे लोक नमाज अदा करतात. तेव्हा ते एका रांगेत, एका दिशेला तोंड करून असतात. असं का याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
1/7
तुम्ही पाहिलं असेल जगातील सर्व मुस्लिम एकाच दिशेने तोंड करून नमाज अदा करतात, ते वैयक्तिक किंवा एकत्रितपणे नमाज अदा करत असतील परंतु त्यांचा चेहरा फक्त एकाच दिशेने असतो. याशिवाय नमाज अदा करताना एका रांगेत उभे राहतात.

advertisement
2/7
याचं कारण कुराण आणि हदीसमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे. नमाज किबला दिशेला तोंड करून आणि समपातळीवर उभं राहून अदा करावी लागते.

3/7
म्हणजेच सौदी अरेबियातील मक्का मशीद जिथं जगभरातील मुस्लिम हज करण्यासाठी जातात, त्या दिशेने तोंड करून नमाज अदा करावी लागते. 

4/7
ही मशीद भारतापासून पश्चिमेकडे आहे, त्यामुळे भारतातील मुस्लिम पश्चिमेकडे तोंड करून नमाज अदा करतात.

5/7
परंतु सौदी अरेबियाच्या इतर दिशेने येणाऱ्या देशांतील मुस्लिम उत्तर-दक्षिण किंवा पूर्वेकडे तोंड करून नमाज अदा करतात.

6/7
मौलानांच्या मते अल्लाह जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. परंतु किब्लाकडे तोंड करून नमाज अदा करण्याच्या आदेशामागील मुख्य उद्देश सर्वांना एकत्र बांधणं आणि वाद टाळणं हा आहे.

7/7
एका रांगेत एकत्र उभं राहणं हे दर्शवतं की अल्लाहसमोर त्याचे सर्व सेवक समान आहेत, मग ते गरीब असो वा श्रीमंत. सर्वजण समान आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement