एअर हॉस्टेसचा ड्रेस घातल्यानंतर करता येत नाहीत या 5 गोष्टी; फ्लाइट अटेंडंटचा खुलासा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Air Hostess Secret : एका माजी फ्लाईट अटेंडंटने अलीकडेच एअरलाइन्सचा ड्रेस घातल्यानंतर पाळावे लागणारे धक्कादायक नियम उघड केले आहेत. जे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बारबराने सांगितल्यानुसार, फ्लाईट अटेंडंटना युनिफॉर्ममध्ये रोमान्स आणि स्मोकिंग, मद्यपानास बंदी आहे. च्युइंगम खाण्याची परवानगी नाही, या गोष्टी युनिफॉर्मचा अपमान मानल्या जातात. तसंच कर्मचाऱ्यांनी चहा किंवा कॉफी कुठे पितात याचीही जाणीव ठेवावी. बोर्डिंग गेटवर चहा-कॉफी पिणं प्रतिबंधित आहे, कारण ते नियमांविरुद्ध मानलं जातं.(सर्व फोटो : प्रतीकात्मक)


