Mobile Interesting Facts : मोबाईल बंद असताना चार्जर लावला की बॅटरी आयकॉन कसा दिसतो?

Last Updated:
Mobile Charging Battery Icon : मोबाईल फोन पूर्णपणे बंद झाला आणि चार्जर लावला की स्क्रीनवर अचानक बॅटरीचा छोटा आयकॉन दिसतो.  पण फोन तर बंद आहे, सिस्टिम सुरू नाही मग हा आयकॉन कसा दिसतो? कधी विचार केला आहे का? याचं उत्तर मोबाईलच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमधल्या एका खास मिनी सिस्टमध्ये दडलं आहे.
1/7
मोबाईल बंद केल्यावर आपण समजतो की तो पूर्णपणे बंद झाला आहे. पण तसं नसतं. फोन बंद असला तरी तो 100% डेड नसतो फोनमधील काही  मायक्रोकंट्रोलर्स, पॉवर आयसी, चार्जिंग चिप, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम नेहमी अॅक्टिव्ह असतात. हे भाग खूप कमी पॉवर वापरतात पण पूर्ण ऑफ होत नाहीत.

advertisement
2/7
हे भाग चार्जर जोडला आहे का ते तपासणं, बॅटरीचं तापमान तपासणं,  बॅटरी फुगत आहे का हे पाहणं, चार्जिंगचा व्होल्टेज किती आहे हे पाहणं, स्क्रीनवर आयकॉन दाखवणं हे काम करतात.  म्हणूनच फोन ऑफ दिसत असला तरी त्याची चार्जिंग सिस्टम बॅकग्राऊंडमध्ये जिवंत असते.

3/7
मोबाईलमध्ये एक विशेष चिप असते, चार्जिंग आयसी किंवा पॉवर मॅनेजमेंट आयसी. Charging IC म्हणजे फोनचा पॉवर मॅनेजर.  फोन पूर्णपणे ऑफ असाल तरी चार्जिंग आयसी नेहमी जागी असते. चार्जर जोडल्यावर पहिल्यांदा हिच्यामार्फत वीज जाते. बॅटरीला डायरेक्ट वीज न देता सेफ सर्किटमधून देते फोनकडे किती पॉवर पाठवायची हे ठरवते. फोन सुरू नसला तरी स्क्रीनवर बॅटरी आयकॉन दाखवते. बॅटरी ओव्हरहिट किंवा ओव्हरचार्ज होऊ देत नाही

4/7
मोबाईलमध्ये दोन प्रकारचे मोड असतात, फोन चालू असताना मेन ओएएस आणि फोन बंद असताना मिनी चार्जिंग ओएस. फोन बंद करून चार्जर लावलात की मेन ओएसऐवजी चार्जिंग आयसी एक छोटासा मिनी ओएस सुरू करेत. जो बॅटरी टक्केवारी दाखवू शकतो, चार्जिंग एनिमेशन चालवू शकतो. फास्ट चार्जिंग, स्लो चार्जिंग ओळखतो, तापमान जास्त असेल तर चार्जिंग बंद करतो, स्क्रीन थोडा वेळ ऑन ठेवतो मग बंद करतो. यासाठी पूर्ण Android किंवा iOS सुरू करण्याची गरज नसते.

5/7
फोन बंद असला तरी डिस्प्ले कंट्रोलर आणि बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम यांना चार्जिंग आयसीकडून थोडी वीज मिळते. चार्जिंग आयसी मायक्रो मोडमध्ये स्क्रीनला फक्त बॅटरी आयकॉन दाखवायला सांगते. बॅकलाइट थोडावेळ चालू करते. स्क्रिनमध्ये कलर किंवा ग्राफिक्स प्रोसेस होत नाहीत. फक्त बॅटीर आयकॉन दाखवते.  म्हणून स्क्रीन पूर्ण OS न लोड करता एक साधा बॅटरी इमेज दाखवते.

6/7
फोन तांत्रिकदृष्ट्या बंद नसतो. फोनचे हे भाग नेहमी जिवंत असतात. चार्जिंग आयसी, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम, काही सेन्सर, पॉवर सप्लाय लाइन्स, चिपचे काही भाग हे सर्व सुरक्षित चार्जिंगसाठी चालू राहतात. याला लो पॉवर चार्जिंग मोड म्हणतात.

7/7
जर फोनचं चार्जिंग सिस्टम पूर्णपणे बंद असेल तर चार्जिंग अनसेफ होऊ शकते. बॅटरीला जास्त वीज मिळू शकते, तापमान वाढू शकतं, बॅटरी फुगण्याचा धोका वाढतो, शॉर्ट सर्किट होऊ शकतो म्हणूनच फोन बंद असला तरी चार्जिंग सर्किट पूर्ण जागी असते आणि सुरक्षा तपासणी करत राहते.

Mahayuti : शिंदे गट–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे मोठ्या घडामोडी, महायुतीचा महापालिकेचा फॉर्म्युला ठरला
शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर
  • शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर

View All
advertisement