कोणतीही एखादी बिघडलेली वस्तू अचानक सुरू झाली किंवा त्यातून विचित्र आवाज आला, तर तुमची काय अवस्था होईल. फक्त कल्पनेनेच तुम्हाला घाम फुटला असेल. एका कुटुंबाच्या बाबतीत असं घडलं आहे. त्यांच्या घराची डोअरबेल बिघडली होती आणि त्यातून विचित्र आवाज येत होता.
advertisement
2/5
कित्येक दिवसांपासून बिघडलेल्या डोअरबेलमधून कर्णकर्कश आवज येऊ लागला. अखेर कुटुंबाने ती दुरूस्त करण्याचा निर्णय घेतला. यासाठी डोअरबेल उघडली आणि त्यांना धक्काच बसला.
advertisement
3/5
डोअरबेल बिघडण्याचा आणि त्यातून येणाऱ्या विचित्र आवाजाचं शॉकिंग कारण समोर आलं. जे दृश्य दिसलं ते अंगावर काटा आणणारं आहे.
advertisement
4/5
या डोअरबेलमध्ये दुसरं तिसरं काही नाही तर चक्क झुरळं होती. एक-दोन आणि छोटी छोटी झुरळं नव्हे तर मोठमोठ्या झुरळांचं कुटुंबच तिथं होतं. डोअरबेलला झुरळांनी आपलं घरच बनवलं होतं.
advertisement
5/5
instaavideoos इन्स्टाग्राम अकाऊंटवर याचा व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे. (सर्व फोटो सौजन्य - instaavideoos इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)
advertisement
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री