General Knowledge : असे शब्द ज्यांचं ट्रान्सलेशन नाही, सगळ्या भाषेत सारखेच, कोणते आहेत ते?
- Published by:Priya Lad
Last Updated:
International Translation Day : काही शब्दांचं भाषांतर केल्याने ते खूप विचित्र वाटू शकतात किंवा त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो. म्हणूनच लोक मूळ शब्द वापरण्यास प्राधान्य देतात.
advertisement
1953 मध्ये स्थापन झालेल्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेटरने 1991 मध्ये जागतिक अनुवाद समुदायाचा सन्मान करण्यासाठी अनुवादकांसाठी अधिकृत दिवस प्रस्तावित केला. त्यानंतर 24 मे 2017 रोजी, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 30 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन म्हणून अधिकृतपणे मान्य केला. या निमित्ताने असे शब्द पाहू ज्याचंं ट्रान्सलेशन होत नाही.
advertisement
काही शब्दांचे अनेक भाषांमध्ये जवळजवळ सारखेच अर्थ आहेत, परंतु त्यांचं थेट भाषांतर नाही. त्यांना उधार घेतलेले शब्द म्हणतात. यामध्ये रेडिओ, टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर, इंटरनेट, तिकीट, डॉक्टर, सायकल, कोट, बल्ब, हॉटेल अशा अनेक इंग्रजी शब्दांचा समावेश आहे. हे शब्द मराठीत इंग्रजीप्रमाणेच उच्चारले जातात.
advertisement
advertisement