OMG! 1000+ पोर्शे, 85 लॅम्बोर्गिनी आणि...! 9000000000 रुपये किमतीच्या लक्झरी कार पाण्यात
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ship Accident While Transporting Luxury Cars : 1944 ऑडी, 1117 पोर्शे, 189 बेंटले आणि 85 लॅम्बोर्गिनी. ही सर्व नवीन वाहनं, जगभरातील खरेदीदार या गाड्यांची प्रतीक्षा करत होते. पण...
16 फेब्रुवारी 2022 रोजी, फेलिसिटी एस जहाज जर्मनीच्या एम्डेन येथून अमेरिकेच्या डेव्हिसव्हिल निघालं होतं. फेलिसिटी एस फोक्सवॅगन ग्रुप अंतर्गत अनेक प्रमुख ब्रँडच्या कारची वाहतूक करत होती. या जहाजात लक्झरी गाड्या होत्या. या गाड्यांमध्ये पोर्शे, ऑडी, बेंटले, लॅम्बोर्गिनी आणि फोक्सवॅगन यांचा समावेश होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जहाजावर लॅम्बोर्गिनीने लक्ष वेधलं कारण त्यात त्याच्या काही सर्वात मागणी असलेल्या मॉडेल्सचा समावेश होता. 5 लॅम्बोर्गिनी हुराकन्स, 6 लॅम्बोर्गिनी अ‍ॅव्हेंटाडोर्स आणि 10 लॅम्बोर्गिनी उरुस एसयूव्ही होत्या. यापैकी काही लिमिटेड एडिशनच्या होत्या, ज्यात अ‍ॅव्हेंटाडोर अल्टिमे युनिट्सचा समावेश होता ज्या नंतर ग्राहकांच्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी पुनर्निर्मित करण्यात आल्या.
advertisement
advertisement
advertisement


