Female Naga Sadhu : महाकुंभात मासिक पाळी आल्यावर महिला नागा साधू काय करतात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mahakumbh 2025 Female Naga Sadhu : महिला नागा साधूचं जीवन ध्यान, तपस्या आणि भक्तीने परिपूर्ण आहे. मासिक पाळीत महिला नागा साधू महाकुंभमध्ये स्नान आणि इतर धार्मिक प्रक्रिया कशा करतात हे जाणून घेऊया.
advertisement
महिला नागा साधूचे जीवन आध्यात्मिक साधना, उपासना, जप आणि ध्यान यांनी परिपूर्ण आहे. महिला नागा साधूंचा दिवस पूजा आणि ध्यानाने सुरू होतो. त्या सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठतात आणि भगवान शिवाचा जप करतात, संध्याकाळी भगवान दत्तात्रेयांची पूजा करतात. त्या विशेषतः शिव, पार्वती आणि माता काली यांची पूजा करतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement