महिलांच्या गर्भातील अंड्यापर्यंत पोहोचण्यासाठी खरंच रेस लावतात स्पर्म?

Last Updated:
Sperm meet egg : माणसांमध्ये प्रजनन कसं होतं, याचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. बहुतेक व्हिडीओ पुरुषांचे स्पर्म महिलांच्या गर्भातील अंड्यापर्यंत पोहोचण्यासाठी पळताना दिसतात. पण खरंच असं असतं का?
1/7
प्रजनन प्रक्रियेचे व्हिडीओ पाहिले तर स्पर्ममध्ये अंड्यापर्यंत पोहोचण्यासाठी जणू रेसच लागलेली असते. आता हे सगळं आपण व्हिडीओमध्ये पाहतो. पण प्रत्यक्षातही खरंच असंच होतं का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.

advertisement
2/7
विज्ञानानुसार याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे.असं म्हणतात की जे शुक्राणू शक्तिशाली असतात तेच अंड्यापर्यंत पोहोचतात आणि मोजकेच अंड्यात प्रवेश करतात.

3/7
70 टक्के शुक्राणू गर्भाशयाचे प्रवेशद्वार पार करू शकत नाहीत. फॅलोपियन ट्युबला अटॅच होऊन थांबलेले शुक्राणूपैकी हेल्दी स्पर्मच पुढे जातात. खराब शुक्राणी ट्युबमधून बाहेर पडू शकत नाही.

4/7
फक्त 1 ते 3 टक्के शुक्राणूच अंड्यापर्यंतच पोहोचतात. बाकी बाहेर जातात किंवा महिलांची इम्युन सेल त्यांना खाते.

5/7
पण पहिला शुक्राणू पोहोचेल त्यामुळे गर्भधारणा होईलच असं नाही. शुक्राणू परिपक्व होण्यासाठी वेळ लागतो. 

6/7
या संपूर्ण प्रक्रियेत सगळ्यात मोठी भूमिका महिलांच्या प्रजजन मार्गाची आहे. शुक्राणू तरंगतात पण खरी हालचाल महिलांत्या शरीरातील आकुंचन आणि प्रसरणामुळे होते.,

7/7
अंडं स्वतः हलत नाही. छोटे छोटे केसांसारखे असणाऱ्या संरचना त्यांना ढकलतात. याच्या उलट प्रवाहात शुक्राणूंना तरंगावं लागतं.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement