Knowledge: आंबा हा फळांचा राजा, मग त्याची राणी कोण माहिती आहे का?
- Published by:Priya Lad
Last Updated:
जर आंब्याला फळांचा राजा म्हटलं तर फळांची राणीसुद्धा असायला हवीच. मग ती कोण? याबाबत अनेकांना माहितीच नाही.
advertisement
आंब्याचे बरेच प्रकार आहेत. आंबा चवीला उत्तमच. पण चवीसोबतच आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत. आंबा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं, पचनक्रिया सुधारते, चरबी कमी करण्यात आंबा उपयुक्त ठरतो, असं सांगितलं जातं.
advertisement
आंबा हे भारताचं राष्ट्रीय फळसुद्धा आहे. सर्वच बाबतीत अव्वल असलेला हा आंबा, म्हणूनच आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. पण जर आंबा राजा तर मग त्याची राणी कोण? कोणत्या फळाला फळांची राणी म्हटलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
advertisement