2 मिनिटांच्या मॅगीसाठी एकमेकांच्या जीवावर उठले भावी डॉक्टर, थेट ICU मध्ये

Last Updated:
MBBS Student Fight For Maggi : आजवर तुम्ही पैसे, जमीन यासाठी भांडणं झाल्याचं पाहिलं असेल, पण तुम्ही कधी कोणामध्ये मॅगीवरून भांडण झाल्याचं ऐकलं तरी होतं का?
1/5
मॅगी म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. कितीतरी लोक आहे जे मॅगी खातात. विशेषत: कुटुंबापासून दूर आणि हॉस्टेलमध्ये राहणाऱ्यांसाठी तर मॅगी म्हणजे जीवच. भूक लागली की झटपट होणारी मॅगी बनवा आणि खा. पार्टी म्हटलं तीही मॅगीची. अशी ही मॅगी. याच मॅगीसीठी वैद्यकीय विद्यार्थी आपसात भिडले आहेत.

advertisement
2/5
एमबीबीएस विद्यार्थ्यांचा मॅगीवरून त्यांच्यात वाद झाला. भांडण इतकं विकोपाला गेलं ही ते हाणामारीपर्यंत पोहोचलं आणि एकाला आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं.

3/5
4 डिसेंबर, गुरुवारी मध्य प्रदेशमधील भोपाळच्या गांधी मेडिकल कॉलेजमध्ये घडलेली ही घटना. एम्स भोपाळच्या रेटिना फेस्टमधून परतल्यानंतर मेडिकल स्टुडंट्स सुधामृत कॅफेमध्ये गेला. तिथं दोन ग्रुपने मॅगी मागितली. आधी कुणाची मॅगी शिजवायची यावरून दोन गटात अगदी रॉड, काठ्या, खुर्च्यांनी हाणामारी झाली. 

4/5
हाणामारीत अनेक विद्यार्थ्यांना डोक्याला आणि हाताला दुखापत झाली. दोन विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली, त्यापैकी एकाला आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं. काही विद्यार्थी मद्यधुंद अवस्थेत होते आणि तेच वादाचं कारण होतं, असं सांगितलं जातं आहे.

5/5
या हाणामारीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि कॉलेज प्रशासनाने लगेच कारवाई केली. 15 जणांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक - AI Generated Image)

Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement