बॉडी बनवण्यासाठी तरुणांनी घेतलं कुत्रा, घोड्यांना दिलं जाणारं इंजेक्शन; झाली अशी अवस्था
- Published by:Priya Lad
Last Updated:
Animal Injection For Muscle Body Building : बॉडी किंवा मसल्स बनवण्यासाठी तरुण काय काय नाही करत, जिममध्ये जातात, सप्लिमेंट्स घेतात. आता तर वेगळ्याच गोष्टीची क्रेझ आहे, ती म्हणजे प्राण्यांचं इंजेक्शन.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दैनिक भास्करच्या वृत्तानुसार सहाय्यक आयुक्त (औषधं) अमित दुग्गल यांनी सांगितलं, आमच्या तपासणीत असं आढळून आलं आहे की या इंजेक्शन्सचा वापर करणाऱ्या तरुणांमध्ये एसजीओटी आणि एसजीपीटीची पातळी वाढली आहे, त्यांना भूक लागत नाही. या इंजेक्शन्सचा वापर करणाऱ्या तरुणांमध्ये नपुंसकता देखील झपाट्याने वाढत आहे. किडनी आणि लिव्हरचं नुकसान होत आहे, हृदयविकाराचे झटके देखील वाढले आहेत. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)


