advertisement

Baba Vanga Earthquake prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी ठरतेय खरी, ते म्हणाले तसंच घडतंय! धरती हादरली, जगाचा अंत जवळ?

Last Updated:
Baba Vanga prediction earthquake : बाबा वेंगा यांनी 2025 या वर्षासाठी जी भाकीतं केली होती, त्यात भूकंपाचा उल्लेख करण्यात आला होता.
1/5
भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी म्यानमार, थायलंड हादरलं. या भूकंपाचे धक्के दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादपर्यंत जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल आहे. तर म्यानमार इथे 7.9 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली आहे.

2/5
जागतिक स्तरावर जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत भारतासह अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भारतात दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याशिवाय आशिया, अमेरिका आणि इतर खंडातील विविध देशांमध्येही भूकंप झाले आहेत आणि आता म्यानमारसह भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के.

3/5
सतत येणाऱ्या या भूकंपामुळे बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरतेय का अशी भीती आता निर्माण झाली आहे. जगाचा अंत जवळ आला की काय, असं वाटू लागलं आहे.

4/5
बाबा वेंगा यांनी 2025 या वर्षासाठी जी भाकीतं केली होती, त्यात भूकंपाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यांनी सांगितल्यानुसार 2025 हे वर्ष जगासाठी अत्यंत भयानक असेल. त्यांच्या मते या वर्षात जगभरात असे भूकंप होतील ज्यामुळे प्रचंड विनाश होईल आणि तसंच घडतंय.

5/5
बाबा वंगा यांच्या भविष्यवाणींवर काही जण विश्वास ठेवतात तर काहींना त्यावर शंका आहे. पण त्यांच्या समर्थकांचा असा विश्वास आहे की त्यांनी अनेक घटनांची अचूक भविष्यवाणी केली होती. सध्या जगात सुरू असलेले युद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे त्यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरतात असे त्यांचे म्हणणे आहे.

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement