Heeramandi : फक्त नथ उतराई नाही तर बरंच काही...! हीरामंडीच्या कुंटणखान्यात प्रत्यक्षात आणखी काय काय चालायचं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Nath Utrai Heeramandi : संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी: द डायमंड बझार’ या वेबसीरिजमध्ये नथ उतराईचा उल्लेख वारंवार येतो. कुंटणखान्यातील ही एक प्रथा, अशा आणखी काही प्रथा आहे, ज्या अंगावर काटा आणणाऱ्या आहेत.
संजय लीला भन्साळी यांची 'हीरामंडी: द डायमंड बझार' ही वेबसिरीज सध्या चर्चेत आहे. यात 'नथ उतराई'चा वारंवार उल्लेख आढळतो. वेश्यालयात राहणाऱ्या आणि कुमारिका असलेल्या मुली त्यांच्या नाकाच्या डाव्या बाजूला नथ घालत असत. द कोर्टेसन प्रोजेक्टच्या संस्थापक मंजरी चतुर्वेदी इंडियन एक्सप्रेसमधील एका लेखात लिहितात की 'नथ उतराई' म्हणजे एकप्रकारे कौमार्य विकणं असं होतं.
advertisement
'नथ उतराई' विधीसाठी सर्व श्रीमंत लोकांना आमंत्रित करण्यात येत असे. मग कुमारी मुलीची बोली लावली जायची. ज्याने सगळ्यात जास्त बोली लावली तो त्या मुलीसोबत पहिल्यांदा सेक्स करायचा. एकप्रकारे ती मुलगी नथ उतराईनंतर उघडपणे वेश्या बनायची. तिने पुन्हा कधीही नाकातील नथ ती घालत नसायची. कुमारी मुलीच्या नथ उतराईसाठी वेश्यालय चालवणाऱ्या महिला मोठी रक्कम घेत असत.
advertisement
advertisement
'वेश्यालयातील संचालक कुमारी मुलीच्या बदल्यात मोठी रक्कम घेत असत. 'नथ उतराई' विधीसाठी सर्व श्रीमंत लोकांना आमंत्रित करण्यात येत असे. मग कुमारी मुलीची बोली लावली जायची. ज्याने सगळ्यात जास्त बोली लावली तो त्या मुलीसोबत पहिल्यांदा सेक्स करायचा. एकप्रकारे ती मुलगी नथ उतराईनंतर उघडपणे वेश्या बनायची. तिने पुन्हा कधीही नाकातील नथ ती घालत नसायची.
advertisement
advertisement
अस्लम महमूद यांच्या 'अवध सिम्फनी: नोट्स ऑन अ कल्चरल इंटरल्यूड' या पुस्तकातही वेश्यालय आणि वेश्या यांच्या जीवनाची झलक मिळते. पुस्तकात अवधच्या सर्व प्रसिद्ध वेश्यांच्या कथा आहेत आणि त्यांचे दैनंदिन जीवन उलगडलं आहे.
advertisement