Ramayana Story : सीता प्रभू श्रीरामांंना काय म्हणायच्या, कोणत्या नावाने हाक मारायच्या?

Last Updated:
Ramayana Story : माता सीता ही प्रभू श्रीरामांना नावाने हाक मारायच्या नाहीत. मग त्या काळात सीता श्रीरामांना काय म्हणायच्या कधी विचार केला आहे का?
1/7
भारतात पूर्वी पत्नी पतीचं नाव घेत नसत. आजही काही महिला नवर्‍याला नावाने हाक मारत नाहीत. मग त्या काळात सीता श्रीरामांना काय म्हणायच्या कधी विचार केला आहे का?

advertisement
2/7
माता सीता ही प्रभू श्रीरामांना नावाने हाक मारायच्या नाहीत. मग त्या काळात सीता श्रीरामांना काय म्हणायच्या कधी विचार केला आहे का?

3/7
माता सीतेने जेव्हा पहिल्यांदा प्रभू रामांना पाहिलं तेव्हा त्यांनी त्यांना आपलं पती मानलं होतं. त्यांचा पती म्हणून स्वीकार केला.

4/7
यावर माता पार्वतीने सीतेची राम तिचे पती व्हावेत ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद दिला.

5/7
माता पार्वतीने भगवान रामांना करुणामय व्यक्ती म्हटलं. आणि ते प्रत्येकाच्या मनातील ओळखतात असं सांगितलं.

6/7
यामुळेच माता सीता प्रभू रामांना करुणानिधान म्हणू लागल्या. तर श्रीराम सीतेला मृगनयनी म्हणत.

7/7
ही माहिती सर्वसामान्य आध्यात्मिक माहितीवर आधारित आहे. न्यूज18मराठी याची पुष्टी करत नाही. (सर्व फोटो : प्रतीकात्मक, AI)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement