snake fact: हे साप संपूर्ण माणूसच गिळू शकतात, जवळ गेल्यावर समजा मृत्यू निश्चित!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
सापाचं नाव काढलं तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. कारण हा खूप धोकादायक आणि विषारी प्राणी आहे. काही सापांची प्रजाती तर एवढी खतरनाक आहे की माणूसही संपूर्ण गिळू शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement