Women Beauty : कोणत्या वयात खूप खूप खूप सुंदर दिसतात महिला? 18, 21 नाही तर...

Last Updated:
महिला वयाच्या कोणत्या टप्प्यावर सर्वात सुंदर असतात, याचं उत्तर तुम्हाला विचारलं, तर तुम्ही काय म्हणाल? यावर बहुतेकांचं उत्तर असेल महिला तिच्या तारुण्यात सर्वात सुंदर दिसते. परंतु हे संपूर्ण सत्य नाही.
1/5
आधी बालपण, मग तारुण्य, मग म्हातारपण... जसजसं वय वाढतं तसतसं त्याचा परिणाम चेहर्‍यावर त्वचेवर दिसून येतो. एका विशिष्ट वयात महिला सगळ्यात सुंदर दिसतात.

advertisement
2/5
महिला वयाच्या कोणत्या टप्प्यावर सर्वात सुंदर असतात? असं विचारलं, तर यावर बहुतेकांचं उत्तर असेल महिला तिच्या तारुण्यात सर्वात सुंदर दिसते. परंतु हे संपूर्ण सत्य नाही.

3/5
2010 च्या OkCupid अभ्यासानुसार, वयाच्या 21 व्या वर्षी महिलांचं सौंदर्य शिखरावर पोहोचतं, परंतु दुसरा अभ्यास काहीतरी वेगळं सांगतो. हा अभ्यास सांगतो की सरासरी 20-25 वर्षे वयोगटातील महिला सर्वात सुंदर दिसतात.

4/5
पण अशा काही महिला आहेत ज्या वयाच्या 30 किंवा 40 व्या वर्षी अधिक आकर्षक बनतात. विशेषत: ज्या महिलांचा चेहरा तारुण्यात लहान  मुलांसारखा दिसतो, त्या वाढत्या वयात तरुण दिसतात.

5/5
अशा महिला 40 ते 45 या वयोगटातही सर्वात सुंदर असतात. या वयात त्या अतिशय आकर्षक आणि सौंदर्याच्या शिखरावर असतात.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement