Patiala Peg : ‘पटियाला पॅग’ म्हणजे नेमकं काय? हे ड्रिंक जगभरात का झालं एवढं प्रसिद्ध?

Last Updated:
अनोख्या नावामागची गोष्ट आणि ‘पटियाला पॅग’ कसा तयार होतो हे अनेकांना माहित नाही चला जाणून घेऊ त्या मागचा इतिहास
1/6
भारतात दारू पिणाऱ्यांमध्ये एक शब्द फार प्रसिद्ध आहे. तो म्हणजे पटियाला पॅग, पण तुम्ही कधी विचार केला आहे का, याचा खरा अर्थ काय आहे आणि तो कुठून आला? चला, जाणून घेऊया या अनोख्या नावामागची गोष्ट आणि ‘पटियाला पॅग’ कसा तयार होतो तेही.

advertisement
2/6
‘पटियाला पॅग’ हा शब्द पंजाबमधील पटियाला शहरावरून घेतला गेला आहे. म्हणतात की या शहरात महाराजा भूपिंदर सिंह यांच्या काळात हा खास माप तयार करण्यात आला. तो काळ असा होता की महाराजांना घोडेस्वारी, क्रीडा आणि दारू या तिन्ही गोष्टींचा अतिशय शौक होता.

3/6
एकदा त्यांच्या पाहुण्यांसोबत झालेल्या क्रीडा स्पर्धेनंतर महाराजांनी आपल्या सेवकांना सांगितलं की “आज पाहुण्यांना छोटा नाही, तर पटियालासारखा मोठा पेग द्या!” आणि तिथूनच आला ‘पटियाला पॅग’ हा प्रसिद्ध शब्द.

4/6
पटियाला पॅग किती मोठा असतो?साधारण एका ‘स्टँडर्ड पेग’मध्ये सुमारे 30 मिली दारू असते, तर पटियाला पॅगचा साइज जवळपास दुप्पट म्हणजे 60 मिली ते 90 मिलीपर्यंत असतो. त्यामुळे तो अधिक स्ट्रॉंग आणि चवीचा रिच वाटतो.

5/6
कसा तयार होतो पटियाला पॅग?हा पेग प्रामुख्याने व्हिस्कीने तयार केला जातो. ग्लासमध्ये बर्फाचे काही तुकडे, मोठ्या प्रमाणात व्हिस्की आणि त्यावर थोडं सोडा किंवा पाणी मिसळलं जातं. मात्र, खऱ्या अर्थाने पटियाला पॅग ‘स्ट्रेट’ म्हणजेच न मिसळता प्यायचा असतो, अशीही परंपरा आहे.

6/6
आजही पंजाबी पार्टीज, क्लब्स किंवा पबमध्ये ‘पटियाला पॅग’ हा शब्द आवर्जून मेन्युमध्ये लिहिला जातो. तो फक्त एक पेग नाही, तर एक रॉयल स्टाइल आणि मूडचा प्रतीक आहे, जो पटियालाच्या शौर्यपूर्ण इतिहासाशी जोडलेला आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement