Do You Know : प्रत्येकजण घालतात पण फक्त 1 टक्के लोकच सांगू शकतात T-Shirt मधील 'T' चा अर्थ

Last Updated:
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, या टी-शर्टमध्ये "T" हे अक्षर का आहे? अनेकांना वाटतं हे फॅशनचा भाग आहे, पण प्रत्यक्षात यामागे दोन रंजक कारणं आहेत.
1/7
आपल्या रोजच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांच्या आकाराचा, नावाचा आणि रंगाचा काहीना काही अर्थ हा नक्कीच असतो. पण आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही. त्यांपैकीच एक गोष्ट म्हणजे टी शर्ट.
आपल्या रोजच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांच्या आकाराचा, नावाचा आणि रंगाचा काहीना काही अर्थ हा नक्कीच असतो. पण आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही. त्यांपैकीच एक गोष्ट म्हणजे टी शर्ट.
advertisement
2/7
आजच्या काळात टी-शर्ट हा असा कपडा आहे, जो लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत, पुरुषांपासून महिलांपर्यंत सगळेच घालतात. हलका, आरामदायी आणि स्टायलिश असल्यामुळे तो आठ वर्षांच्या मुलालाही आवडतो आणि ऐंशी वर्षांचे आजोबाही तो घालतात.

3/7
पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, या टी-शर्टमध्ये
पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, या टी-शर्टमध्ये "T" हे अक्षर का आहे? अनेकांना वाटतं हे फॅशनचा भाग आहे, पण प्रत्यक्षात यामागे दोन रंजक कारणं आहेत.
advertisement
4/7
पहिलं कारण म्हणजे त्याचा आकार. फॅशन तज्ज्ञांच्या मते, टीशर्टची रचना अतिशय साधी असते. त्याला कॉलर नसतो, आस्तीन साध्या सरळ असतात आणि पूर्ण शर्ट समोरून किंवा मागून पाहिल्यावर
पहिलं कारण म्हणजे त्याचा आकार. फॅशन तज्ज्ञांच्या मते, टीशर्टची रचना अतिशय साधी असते. त्याला कॉलर नसतो, आस्तीन साध्या सरळ असतात आणि पूर्ण शर्ट समोरून किंवा मागून पाहिल्यावर "T" या अक्षरासारखा दिसतो. त्यामुळे त्याचं नाव टी-शर्ट पडलं.
advertisement
5/7
दुसरं कारण इतिहासाशी संबंधित आहे, ट्रेनिंग शर्ट. ब्रिटिश वृत्तपत्र द सन च्या माहितीनुसार, पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन सैनिक प्रशिक्षणाच्या वेळी हलक्या, आरामदायी शर्टांचा वापर करत असत. त्यांना ट्रेनिंग शर्ट म्हणत असत. कालांतराने हाच शब्द छोटा होत
दुसरं कारण इतिहासाशी संबंधित आहे, ट्रेनिंग शर्ट. ब्रिटिश वृत्तपत्र द सन च्या माहितीनुसार, पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन सैनिक प्रशिक्षणाच्या वेळी हलक्या, आरामदायी शर्टांचा वापर करत असत. त्यांना ट्रेनिंग शर्ट म्हणत असत. कालांतराने हाच शब्द छोटा होत "टी-शर्ट" झाला. म्हणजेच या कपड्याचं एक पाऊल सैनिकी इतिहासाशीही जोडलेलं आहे.
advertisement
6/7
सुरुवातीला टी-शर्ट फक्त इनरवेअर म्हणून वापरला जात होता. पण 20व्या शतकाच्या मध्यावर तो फॅशनमध्ये आला. चित्रपटांमध्ये नायकांनी जेव्हा टी-शर्ट घालायला सुरुवात केली, तेव्हा तो सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाला आणि आजच्या घडीला तर तो रोजच्या वापरातील कपड्यांपैकी एक बनलाय.

7/7
रोजच्या वापरातील टी-शर्ट हा जरी साधा दिसत असला तरी त्यामागे फॅशनच्या ट्रेंडपासून ते युद्धाच्या इतिहासापर्यंत अनेक धागे दडलेले आहेत.
रोजच्या वापरातील टी-शर्ट हा जरी साधा दिसत असला तरी त्यामागे फॅशनच्या ट्रेंडपासून ते युद्धाच्या इतिहासापर्यंत अनेक धागे दडलेले आहेत.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement