Income Tax : 'या' 10 उत्पन्नावर भारतात लागत नाही TAX; हे माहित करुन घेणं तुमच्या कर नियोजनात ठरेल उपयोगी

Last Updated:
income are not taxable in India : तुम्हाला माहितीय का की आपल्या भारतात असे काही उत्पन्न आहे ज्यावर टॅक्स लागत नाही?
1/14
देशातील सर्वच कर्मचारी लोकांना आपल्या एका ठरावीक उत्पन्नावर आयकर भरणे हे गरजेतं आहे. प्रत्यकाने एक कर्तव्य आणि जबाबदार नागरिक म्हणून भरलं देखील पाहिजे. कारण नागरिकांनी भरलेल्या या कराच्या माध्यमातून देशातील सार्वजनिक सेवांचा आणि शासकीय यंत्रणेचा गाडा सुरळीत चालतो. त्यामुळे प्रत्येकाने वेळेत आणि योग्य प्रकारे आपला Income Tax Return (ITR) भरला पाहिजे.

advertisement
2/14
2025 साठी ITR भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. त्यामुळे करदात्यांनी याआधीच तयारी करून आपले रिटर्न भरावे. पण तुम्हाला माहितीय का की आपल्या भारतात असे काही उत्पन्न आहे ज्यावर टॅक्स लागत नाही?

3/14
चला तर मग जाणून घेऊया अशाच 10 प्रकारच्या उत्पन्नांविषयी ज्यावर आयकर लागत नाही:
चला तर मग जाणून घेऊया अशाच 10 प्रकारच्या उत्पन्नांविषयी ज्यावर आयकर लागत नाही:
advertisement
4/14
1) शेती उत्पन्न (Agricultural Income)भारतीय कर कायदा, 1961 नुसार शेतीमधून मिळणारे उत्पन्न करमुक्त आहे. याचा उल्लेख ITR मध्ये करून सवलतीचा लाभ घेता येतो.
1) शेती उत्पन्न (Agricultural Income)
भारतीय कर कायदा, 1961 नुसार शेतीमधून मिळणारे उत्पन्न करमुक्त आहे. याचा उल्लेख ITR मध्ये करून सवलतीचा लाभ घेता येतो.
advertisement
5/14
2) ग्रॅच्युइटी (Gratuity)सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी 20 लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी करमुक्त आहे. खाजगी कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा 10 लाख रुपये आहे.
2) ग्रॅच्युइटी (Gratuity)
सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी 20 लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी करमुक्त आहे. खाजगी कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा 10 लाख रुपये आहे.
advertisement
6/14
3) बचत खात्यावरील व्याजजर बचत खात्यावर मिळणारे व्याज 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्यावर कोणताही कर लागत नाही.
3) बचत खात्यावरील व्याज
जर बचत खात्यावर मिळणारे व्याज 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्यावर कोणताही कर लागत नाही.
advertisement
7/14
4) भागीदारी फर्ममधील वाटा (Partnership Firm Share)भागीदारी फर्ममधून मिळणाऱ्या नफ्यावर वैयक्तिक भागीदाराला कर भरावा लागत नाही.
4) भागीदारी फर्ममधील वाटा (Partnership Firm Share)
भागीदारी फर्ममधून मिळणाऱ्या नफ्यावर वैयक्तिक भागीदाराला कर भरावा लागत नाही.
advertisement
8/14
5) लॉन्ग टर्म कॅपिटल गेन (LTCG)जर समभाग किंवा इक्विटी म्युच्युअल फंड एक वर्षापेक्षा अधिक काळासाठी ठेवले गेले असतील, तर त्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर कर लागत नाही (धारा 10(36)).
5) लॉन्ग टर्म कॅपिटल गेन (LTCG)
जर समभाग किंवा इक्विटी म्युच्युअल फंड एक वर्षापेक्षा अधिक काळासाठी ठेवले गेले असतील, तर त्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर कर लागत नाही (धारा 10(36)).
advertisement
9/14
6) ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme)यामध्ये गुंतवणुकीवरील मूळ रक्कम करमुक्त असते, मात्र त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर लागतो.
6) ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme)
यामध्ये गुंतवणुकीवरील मूळ रक्कम करमुक्त असते, मात्र त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर लागतो.
advertisement
10/14
7) स्वेच्छा निवृत्ती (VRS)VRS घेताना मिळणारी 5 लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त असते. तसेच, नातेवाईकांकडून किंवा लग्नाच्या वेळी मिळालेली भेटवस्तूही करमुक्त असते.
7) स्वेच्छा निवृत्ती (VRS)
VRS घेताना मिळणारी 5 लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त असते. तसेच, नातेवाईकांकडून किंवा लग्नाच्या वेळी मिळालेली भेटवस्तूही करमुक्त असते.
advertisement
11/14
8) PF खातेPF मध्ये पगाराच्या 12% पर्यंतची रक्कम करमुक्त असते. यापेक्षा अधिक रक्कम असल्यास त्या भागावर कर लागू शकतो.
8) PF खाते
PF मध्ये पगाराच्या 12% पर्यंतची रक्कम करमुक्त असते. यापेक्षा अधिक रक्कम असल्यास त्या भागावर कर लागू शकतो.
advertisement
12/14
9) शिष्यवृत्ती आणि पारितोषिक (Scholarship & Awards)शिक्षणासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या, पारितोषिके यावर धारा 10(16) अंतर्गत कोणताही कर लागू होत नाही.
9) शिष्यवृत्ती आणि पारितोषिक (Scholarship & Awards)
शिक्षणासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या, पारितोषिके यावर धारा 10(16) अंतर्गत कोणताही कर लागू होत नाही.
advertisement
13/14
10) परदेशात सेवा दिल्याबद्दल मिळणारा भत्ताजर सरकारी कर्मचारी परदेशात नियुक्त असेल आणि त्याला भत्ता मिळत असेल, तर तो पूर्णपणे करमुक्त असतो (धारा 10(7)).
10) परदेशात सेवा दिल्याबद्दल मिळणारा भत्ता
जर सरकारी कर्मचारी परदेशात नियुक्त असेल आणि त्याला भत्ता मिळत असेल, तर तो पूर्णपणे करमुक्त असतो (धारा 10(7)).
advertisement
14/14
ITR भरण्याआधी आपल्या उत्पन्नाचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे. वरील माहितीमुळे तुम्हाला योग्य कर नियोजन करता येईल आणि गरजेपेक्षा अधिक कर भरण्याची वेळ येणार नाही.
ITR भरण्याआधी आपल्या उत्पन्नाचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे. वरील माहितीमुळे तुम्हाला योग्य कर नियोजन करता येईल आणि गरजेपेक्षा अधिक कर भरण्याची वेळ येणार नाही.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement