advertisement

Earthquake Facts : भूकंप का आणि कसा येतो? काय आहे कारण

Last Updated:
भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. तुम्हालाही भुकंपाचे झटके जाणवले असतील किंवा याविषयी ऐकलं असेल.
1/5
 <br />भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. तुम्हालाही भुकंपाचे झटके जाणवले असतील किंवा याविषयी ऐकलं असेल. गुरूवारी <a href="https://news18marathi.com/maharashtra/earthquake-in-nanded-and-hingoli-today-morning-mhkp-1147886.html">महाराष्ट्रात काही ठिकाणी भूकंपाचे धक्के</a> जाणवले आहेत. पण <a href="https://news18marathi.com/photogallery/viral/earthquake-in-maharashtra-hingoli-nanded-what-to-do-and-avoid-how-to-save-life-mhpl-1147954.html">भूकंप आल्यावर नेमकं काय करावं</a>, सुरक्षित राहण्यासाठी काय करावं हे प्रत्येकाला माहिती नसतं.
भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. तुम्हालाही भुकंपाचे झटके जाणवले असतील किंवा याविषयी ऐकलं असेल. गुरूवारी महाराष्ट्रात काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पण भूकंप आल्यावर नेमकं काय करावं, सुरक्षित राहण्यासाठी काय करावं हे प्रत्येकाला माहिती नसतं.
advertisement
2/5
भूकंप का आणि कसा होतो याविषयी जाणून घेऊया.
भूकंप का आणि कसा होतो याविषयी जाणून घेऊया.
advertisement
3/5
पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत ज्या सतत फिरत असतात. त्यांना टेक्टोनिक प्लेट्स म्हणतात.
पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत ज्या सतत फिरत असतात. त्यांना टेक्टोनिक प्लेट्स म्हणतात.
advertisement
4/5
 या प्लेट्स आदळतात तेव्हा दाब निर्माण होतो आणि प्लेट्स तुटू लागतात. यामुळेच भुकंप येतो.
या प्लेट्स आदळतात तेव्हा दाब निर्माण होतो आणि प्लेट्स तुटू लागतात. यामुळेच भुकंप येतो.
advertisement
5/5
भुकंप येताना पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अशा गोष्टी घडतात.
भुकंप येताना पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अशा गोष्टी घडतात.
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement