Gold - Silver : दागिन्यांसोबत गुलाबी रंगाचा कागद का देतात? तो पेपर काय कामाचा?
- Published by:Priya Lad
Last Updated:
तुम्ही दागिने खरेदी केले असतील तर पाहिलं असेल की दागिन्यांचा बॉक्स असतो पण त्याच्या आतमध्ये एक गुलाबी कागद असतो. या कागदामध्येच ज्वेलरी दिली जाते. हा गुलाबी रंगाचा कागद दागिन्यांसाठी का वापरला जातो. या कागदात दागिने का दिले जातात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
तुम्ही लहान शहरातील छोट्या दुकानात जा किंवा मोठ्या शहरातील ब्रँडेड ज्वेलरी शॉपमध्ये जा, ज्वेलरीसाठी हा पिंक पेपर वापरला जात असल्याचं तुम्हाला दिसेल. ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. जेव्हा एखादा ग्राहक दागिने खरेदी करण्यासाठी येतो आणि त्याला ते गुलाबी कागदात पॅक केलेले दिले जाते तेव्हा तो ते सामान्य मानून स्वीकारतो. पण हा कागद का देतात? हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


