advertisement

Plane facts : प्लेनचे पायलट क्लीन शेव्ह का ठेवतात, दाढी ठेवली तर काय होईल?

Last Updated:
Airplane facts : एअरलाईन्सचे काही खास नियम असतात, ज्याचं पालन प्रत्येक क्रू मेंबरला करावं लागतं. एअरलाइन्समध्ये पायलटच्या दाढीसंबंधीही नियम आहेत. त्यानुसार कोणताही पायलट मोठी दाढी ठेवू शकत नाही. यामागील कारण अनेकांना माहिती नाही.
1/5
तुम्ही विमानाने प्रवास केला असाल किंवा फिल्ममध्ये पाहिलं असेल. प्लेन चालवणारे पायलट तुम्हाला क्लिन शेव्ह किंवा खूप कमी दाढीत दिसतील. दाढी वाढवलेले पायलट तुम्हाला दिसणार नाहीत.

2/5
विमानाचे पायलट लांब दाढी का ठेवत नाहीत? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण प्लेन पायलटच्या दाढीचा संबंध प्रवाशांच्या सुरक्षेशी आहे.

3/5
विमान उंचावर गेल्यावर ऑक्सिजनची कमी होते. कित्येक वेळा केबिनमध्ये हवेचा दाब कमी होतो आणि त्यावेळी मास्क घालावं लागतं.

4/5
पायलटची दाढी असेल तर मास्क घालण्यात अडचण येईल, मास्क चेहऱ्यावर नीट फिट बसणार नाही. जर पायलटच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क नीट लागला नाही तर तो अस्वस्थ होईल आणि प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात येईल.

5/5
पायलटला मास्क नीट घालता यावा म्हणून त्यांना लांब दाढी ठेवता येत नाही, अगदी कमी दाढी ठेवण्यास त्यांना परवानगी असते. (सर्व फोटो प्रतीकात्मक - AI)

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement