General Knowledge : टॉवेलवर का असते ही पट्टी? 99% लोकांना माहिती नाही याचा उपयोग

Last Updated:
Dobby border line towel use : तुम्ही टॉवेलवर अशी पट्टी पाहिली असेल. अनेकांना ही फक्त डिझाइन वाटत असेल. पण याचा एक अनोखा वापरही आहे, जो अनेकांना माहिती नाही.
1/5
टॉवेल आपण दररोज वापरतो. त्याच्या बॉर्डरला तुम्ही अशी ही पट्टी पाहिली असेल. सोशल मीडिया हँडल एक्सवर एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने हा प्रश्न विचारला की टॉवेलच्या खालच्या बाजूला ही अशी पट्टी का असते? यावर अनेकांनी उत्तरं दिली आहेत.

advertisement
2/5
एकाने सांगितलं की ही बॉर्डर टॉवेल चांगल्या पद्धतीने फोल्ड करायला मदत करते. एकाने सांगितलं की टॉवेलची ही बॉर्डर टॉवेल लवकर सुकण्यात मदत करते

3/5
एकाने सांगितलं की जेव्हा तुम्ही टॉवेल वापरता तेव्हा या छोट्या पट्टीला हात पुसायचं असतं आणि टॉवेलच्या बाकीच्या भागाने शरीर.

4/5
न्यूयॉर्क पोस्टच्या मते, या पट्टीला डॉबी बॉर्डर म्हटलं जातं. अमेरिकन टॉवेल विक्रेता टॉवेल हबच्या मते टॉवेलच्या दोन्ही बाजूंना असलेली ही डिझाइन फक्त सजावटीसाठी आहे.

5/5
डॉबी बॉर्डर टॉवेलला एक पॉलिश लुक देतं आणि यामुळे टॉवेल चांगल्या पद्धतीने पकडता येतं.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement