advertisement

Longest Road On Earth : बापरे बाप! इतका मोठा रोड, जो क्रॉस करायला जातात 60 दिवस; U-Turn नाहीच

Last Updated:
World's Longest Road On Earth : तब्बल 30000 किलोमीटरचा लांब रस्ता संपायलाच 2 महिने जातात. तब्बल 14 देशांमधून हा रस्ता सरळ जातो. हा रस्ता कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का?
1/7
आपण रस्त्याने प्रवास करतो तेव्हा तिथं वळणं किंवा यू-टर्न असतात. रस्त्याला रस्ते फुटत जातात. तो रोड काही मिनिटांनी किंवा दिवसांनी कुठे ना कुठे संपतो. पण एक असा रोड ज्यावर एकदा का तुम्ही गेला तर तो संपायलाच 60 दिवस जातात. आश्चर्य म्हणजे या रस्त्यावर एकही यू-टर्न नाही.

2/7
जेव्हा आपण जगातील सर्वात लांब रस्त्याबद्दल बोलतो तेव्हा त्याचा व्याप्ती इतका विशाल आहे की तो रस्ता संपण्यासाठी 2 महिन्यांहून अधिक काळ लागतो.

3/7
या महामार्गाचं बांधकाम 1920 च्या दशकाच्या सुरुवातीला पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू झालं. 1937 मध्ये 14 देशांनी त्याच्या बांधकाम आणि देखभालीवर सहमती दर्शवल्यानंतर रस्ता हळूहळू विकसित करण्यात आला आणि 1960 मध्ये तो जनतेसाठी खुला करण्यात आला.

4/7
या रस्त्याला पृथ्वीवरील सर्वात लांब गाडी चालवता येणारा रस्ता म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मान्यता मिळाली आहे. अहवालांनुसार बहुतेक प्रवाशांना या महामार्गावरून प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे 60 दिवस लागतात. पण हा कालावधी वाहनाच्या वेगावर आणि निवडलेल्या गतीवर अवलंबून असतो. एका प्रवाशाला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 117 दिवस लागले अशी माहिती आहे.

5/7
घनदाट वर्षावनांपासून ते ओसाड वाळवंटांपर्यंत विविध प्रकारच्या भूदृश्यांमधून जाणारा हा रस्ता जगातील सर्वात लांब महामार्गच नाही तर त्याच्या सर्वात प्रतिष्ठित महामार्गांपैकी एक आहे. या रस्त्यावरील प्रवास हवामान आणि वातावरणाचा सतत बदलणारा अनुभव देतो.

6/7
आता हा रस्ता कोणता तर पॅन-अमेरिकन हायवे. अलास्कातील प्रुधो बे येथून सुरू होणारा हा महामार्ग सुमारे 30000 किमी लांबीचा आहे.

7/7
हा महामार्ग 14 देशांमधून जातो. मेक्सिको, ग्वाटेमाला, एल साल्वाडोर, होंडुरास, निकाराग्वा, कोस्टा रिका आणि पनामा यासह प्रमुख उत्तर अमेरिकन राष्ट्रांना व्यापतो. तो कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, चिली आणि अर्जेंटिनामधून दक्षिण अमेरिकेत जातो.  महामार्गाचा एक महत्त्वाचा भाग स्पॅनिश भाषिक देशांमधून जातो. म्हणून वाटेत येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी प्रवाशांना किमान काही मूलभूत स्पॅनिश भाषा शिकण्यास प्रोत्साहित केलं जातं.

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement