Daily Numerology: जन्मतारखेनुसार 11 सप्टेंबरचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

Last Updated:

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 11 सप्टेंबर 2024चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं जाणून घ्या.

News18
News18
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, भावंड किंवा जवळच्या मित्रांशी नातेसंबंध ताणले जातील. तुमची कला, साहित्य आणि संगीतात रूची वाढेल. डोळ्याला त्रास किंवा संसर्ग जाणवत असेल तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्यवसायाकडे लक्ष द्याल. सर्व काही ठीक असेल. प्रेम जीवनात सर्व गोष्टी व्यवस्थित घडतील.
Lucky Number : 2
Lucky Colour : Pink
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
श्री गणेश सांगतात, मित्रांसोबत वाद टाळा. कारण वादविवाद झाल्यास त्यामुळे तुमची मानसिक शांती कमी होईल. तुम्ही जे ज्ञान शोधण्याचा प्रयत्न करत आहात, ते तुम्हाला मिळेल. तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक असेल. आरोग्य चांगले राहील. परकीय गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सोनं हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. मधुर संगीत आणि रोमँटिक मूडमुळे प्रेम जीवन बहरेल.
advertisement
Lucky Number : 7
Lucky Colour : Cyan
Radha Ashtami 2024: राधाअष्टमी व्रत केल्याने होतील चमत्कारिक फायदे! श्रीकृष्णही होतात प्रसन्न
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, जे काम हाती घ्याल ते संयम आणि दृढनिश्चयानं पूर्ण करा. सुखसुविधा मिळतील. प्रतिस्पर्धी पराभूत झाल्याने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. आपलं नातं तुटत आहे, असं तुम्हाला वाटत असलं तरी तो तुमचा गैरसमज असेल. परिस्थितीचा आढावा घेतल्यास योग्य दिशा मिळू शकेल.
advertisement
Lucky Number : 5
Lucky Colour : Turquoise
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, तुम्हाला मिळणाऱ्या माहितीच्या स्रोतांची पडताळणी करा. यामुळे भविष्यात पेचप्रसंग उद्भवणार नाहीत. दूरवर असलेल्या व्यक्तीशी संवाद साधल्याने आणि तो फायदेशीर ठरल्याने तुम्ही आनंदी आणि समाधानी असाल. नवीन घर किंवा कार घेण्यासाठी दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. मनमोहक व्यक्तीशी मैत्री होईल.
advertisement
Lucky Number : 2
Lucky Colour : Cream
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, माहितीचे स्रोत पडताळण्याची सवय करून घ्या. उदासीनता जाणवेल. मालमत्तेसंदर्भात व्यवहार फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायात दिवसभर उलथापालथ होऊ शकते. अनौपचारिक संबंधात गंभीर गोष्टी घडू शकतात.
advertisement
Lucky Number : 4
Lucky Colour : Indigo
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, उच्चपदस्थ अधिकाऱ्यामुळे फायदा होऊ शकतो. विचारपूर्वक संवाद साधा. कठोर शब्द वापरल्यास पश्चात्तापाची वेळ येऊ शकते. मालमत्तेशी संबंधित व्यवहार अंतिम होतील. कामात सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने अपेक्षित रिझल्ट मिळतील. नातेसंबंधात वचनबद्धता असेल.
advertisement
Lucky Number : 1
Lucky Colour : Light Green
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, शासकिय विभागाशी संबंधित व्यवहार त्रासदायक ठरू शकतात. दूरच्या व्यक्तीशी संवाद साधल्याने आनंद आणि समाधान वाटेल. मानसिक ऊर्जा वाढेल. घरगुती खर्चात वाढ झाल्याने चिंता वाढेल. तुमचा आवडता छंद तुमच्या जोडीदाराला त्रासदायक वाटेल. त्यामुळे तुम्हाला तडजोड करावी लागेल.
Lucky Number : 5
Lucky Colour : Cream
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, उच्च पदस्थ अधिकाऱ्यामुळे तुमच्या करिअरला दिशा मिळेल. मुलांसोबत आनंदाचे क्षण साजरे कराल. दिवसभर डोकेदुखी आणि तापामुळे त्रास जाणवेल. व्यवसायात भरभराट होईल. त्यामुळे प्रसिद्धी मिळेल आणि ओळखी वाढतील. शारीरिक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.
Lucky Number : 22
Lucky Colour : Violet
Radha Ashtami 2024: राधाअष्टमीला खीरीसोबत या पाच गोष्टींचा नैवैद्य करा, राधारानी करेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, भविष्यात अडथळे निर्माण होतील असे कृत्य टाळा. कविता, साहित्य संमेलनाबाबत रूची वाढेल. तुम्हाला शारीरिकदृष्ट्या थोडं थकल्यासारखं वाटेल. व्यावसायिक प्रतिस्पर्धी सक्रिय असतील. पण तुम्ही प्रभावीपणे त्यांचा सामना कराल. काही गोष्टींचा सखोल विचार करण्यासाठी तुम्हाला जोडीदारापासून दूर राहावसं वाटेल.
Lucky Number : 4
Lucky Colour : Lavender
मराठी बातम्या/अध्यात्म/
Daily Numerology: जन्मतारखेनुसार 11 सप्टेंबरचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement