Shrawan 2023: श्रावणातील कोणत्याही दिवशी असा करा शिव चालीसा पाठ, महादेवाची राहील कृपा

Last Updated:

shiv chalisa in Marathi: शंकराची पूजा करताना शिव चालीसा पाठ केल्यास भगवान शिव आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. विशेषत: श्रावण महिन्यात शिव चालिसाचे पठण महत्त्वाचे मानले जाते.

शिव चालीसा पाठ
शिव चालीसा पाठ
मुंबई, 25 ऑगस्ट : श्रावण महिना सुरू आहे. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी लोक या महिन्यात अनेक प्रकारचे व्रत-उपवास करतात. श्रावण महिन्यात अनेक दैवी योगायोगही घडतात, असे मानले जाते. श्रावण महिना देवाधिदेव महादेवाला समर्पित आहे. श्रावणातील सोमवार खूप महत्त्वाचा मानला जातो. सर्व विधी-परंपरांचे पालन करून भगवान शंकराची पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. आज आपण शिव चालिसाचे महत्त्व जाणून घेणार आहोत.
अयोध्येतील प्रसिद्ध ज्योतिषी पवनदास शास्त्री सांगतात की, भगवान शंकराची पूजा करताना शिव चालीसा पाठ केल्यास भगवान शिव आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. विशेषत: श्रावण महिन्यात शिव चालिसाचे पठण महत्त्वाचे मानले जाते. श्रावण महिन्यात शिव चालीसा वाचल्याने जीवनात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात.
शिव चालिसाचे पठण करण्याचे नियम -
शिव चालिसाचा पाठ करण्यापूर्वी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे, त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून पूर्वेकडे तोंड करून बसावे. शिव चालीसाचे पठण सुरू करण्यापूर्वी दिवा लावावा. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाण्यात गंगाजल मिसळून ठेवा. शिव चालिसाचा पाठ करण्यापूर्वी गणेशाच्या या श्लोकाचा जप करा. त्यानंतर शिव चालीसाचे पठण सुरू करा.
advertisement
शिव चालीसा -
॥ दोहा ॥जय गणेश गिरिजा सुवन,मंगल मूल सुजान।कहत अयोध्यादास तुम,देहु अभय वरदान॥
चौपाई
जय गिरिजा पति दीन दयाला।सदा करत सन्तन प्रतिपाला॥भाल चन्द्रमा सोहत नीके।कानन कुण्डल नागफनी के॥
अंग गौर शिर गंग बहाये।मुण्डमाल तन क्षार लगाए॥वस्त्र खाल बाघम्बर सोहे।छवि को देखि नाग मन मोहे॥
advertisement
मैना मातु की हवे दुलारी।बाम अंग सोहत छवि न्यारी॥कर त्रिशूल सोहत छवि भारी।करत सदा शत्रुन क्षयकारी॥
नन्दि गणेश सोहै तहँ कैसे।सागर मध्य कमल हैं जैसे॥कार्तिक श्याम और गणराऊ।या छवि को कहि जात न काऊ॥
देवन जबहीं जाय पुकारा।तब ही दुख प्रभु आप निवारा॥किया उपद्रव तारक भारी।देवन सब मिलि तुमहिं जुहारी॥
advertisement
तुरत षडानन आप पठायउ।लवनिमेष महँ मारि गिरायउ॥आप जलंधर असुर संहारा।सुयश तुम्हार विदित संसारा॥
त्रिपुरासुर सन युद्ध मचाई।सबहिं कृपा कर लीन बचाई॥किया तपहिं भागीरथ भारी।पुरब प्रतिज्ञा तासु पुरारी॥
दानिन महँ तुम सम कोउ नाहीं।सेवक स्तुति करत सदाहीं॥वेद माहि महिमा तुम गाई।अकथ अनादि भेद नहिं पाई॥
प्रकटी उदधि मंथन में ज्वाला।जरत सुरासुर भए विहाला॥कीन्ही दया तहं करी सहाई।नीलकण्ठ तब नाम कहाई॥
advertisement
पूजन रामचन्द्र जब कीन्हा।जीत के लंक विभीषण दीन्हा॥सहस कमल में हो रहे धारी।कीन्ह परीक्षा तबहिं पुरारी॥
चातुर्मासात या नियमांचे करावे पालन; भगवान विष्णूची कुंटुंबावर राहील सदैव कृपा
एक कमल प्रभु राखेउ जोई।कमल नयन पूजन चहं सोई॥कठिन भक्ति देखी प्रभु शंकर।भए प्रसन्न दिए इच्छित वर॥
जय जय जय अनन्त अविनाशी।करत कृपा सब के घटवासी॥दुष्ट सकल नित मोहि सतावै।भ्रमत रहौं मोहि चैन न आवै॥
advertisement
त्राहि त्राहि मैं नाथ पुकारो।येहि अवसर मोहि आन उबारो॥लै त्रिशूल शत्रुन को मारो।संकट ते मोहि आन उबारो॥
मात-पिता भ्राता सब होई।संकट में पूछत नहिं कोई॥स्वामी एक है आस तुम्हारी।आय हरहु मम संकट भारी॥
धन निर्धन को देत सदा हीं।जो कोई जांचे सो फल पाहीं॥अस्तुति केहि विधि करैं तुम्हारी।क्षमहु नाथ अब चूक हमारी॥
advertisement
शंकर हो संकट के नाशन।मंगल कारण विघ्न विनाशन॥योगी यति मुनि ध्यान लगावैं।शारद नारद शीश नवावैं॥
नमो नमो जय नमः शिवाय।सुर ब्रह्मादिक पार न पाय॥जो यह पाठ करे मन लाई।ता पर होत है शम्भु सहाई॥
ॠनियां जो कोई हो अधिकारी।पाठ करे सो पावन हारी॥पुत्र होन कर इच्छा जोई।निश्चय शिव प्रसाद तेहि होई॥
पण्डित त्रयोदशी को लावे।ध्यान पूर्वक होम करावे॥त्रयोदशी व्रत करै हमेशा।ताके तन नहीं रहै कलेशा॥
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shrawan 2023: श्रावणातील कोणत्याही दिवशी असा करा शिव चालीसा पाठ, महादेवाची राहील कृपा
Next Article
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement