Arjun Tendulkar Wedding : अर्जुनच्या लग्नात सगळेच जोड्याने पोहोचले, पण तो एकटाच आला, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण,VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा लग्नसोहळा पार पडतो आहे. या लग्न सोहळ्याला टीम इंडियाच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी आपआपल्या बायकोसोबत या लग्नाला हजेरी लावली होती. पण भारताचा एक खेळाडू असा होतो जो एकटात या लग्नाला पोहोचला होता.
Arjun Tendulkar Saaniya Chandhok Wedding : टी20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि इंग्लंड यांच्यात वानखेडेच्या मैदानावर दुसरा सेमी फायनल खेळवला जाणार आहे. या सामन्याता आता काहीच मिनिटात सूरूवात होणार आहे.त्यामुळे या सामन्याची उत्सुकता आहे.एकीकडे आज वर्ल्ड कपची सेमी फायनल आहे, तर दुसरीकडे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा लग्नसोहळा पार पडतो आहे. या लग्न सोहळ्याला टीम इंडियाच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी आपआपल्या बायकोसोबत या लग्नाला हजेरी लावली होती. पण भारताचा एक खेळाडू असा होतो जो एकटात या लग्नाला पोहोचला होता.त्यामुळे या खेळाडूच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.
सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर याचा आज सानिया चांदोक हिच्या सोबत विवाहसोहळा पार पडला आहे. या सोहळ्याला भारताचा दिग्गज क्रिकेटपटू जहीर खान आणि त्याची बायको सागरीका घाटगे, टीम इंडियाचा माजी स्पिनर गोलंदाज हरभजन सिंग आणि त्याची बायको गीता बसरा, युवराज सिंह हेजल किच, महेंद्र सिंह धोनी आणि साक्षी धोनी, अजित आगरकर आणि सुनील गावस्कर, मोहम्मद कैद हे दिग्गज खेळाडू देखील या लग्नाला उपस्थित होते.
advertisement
Every players came with their wives, from Yuvraj Singh to Harbhajan Singh at Arjun Tendulkar wedding. But Virender Sehwag came alone. Does this mean everything is not okay between him and his wife? pic.twitter.com/cHZQcJvWW3
—
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 7:16 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar Wedding : अर्जुनच्या लग्नात सगळेच जोड्याने पोहोचले, पण तो एकटाच आला, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण,VIDEO









