सुरेश रैना,शिखर धवन विरोधात EDची मोठी कारवाई, 11.14 करोडची संपत्ती जप्त, नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

क्रिकेट वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ईडीने मनी लॉडरिंग प्रकरणात मोठी कारवाई करत टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सूरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 करोड रूपयांची संपत्ती जप्त केली आहे.

Suresh Raina Shikhar Dhawan Raid
Suresh Raina Shikhar Dhawan Raid
Suresh Raina Shikhar Dhawan Raid : क्रिकेट वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ईडीने मनी लॉडरिंग प्रकरणात मोठी कारवाई करत टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सूरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 करोड रूपयांची संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे सुरेश रैना आणि शिखर धवनच्या अडचणी वाढल्या आहे.त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने केलेल्या चौकशीत दोन्ही माजी क्रिकेटपटूंनी (सूरेश रैना आणि शिखर धवन) विदेशी कंपन्यांसोबत करार करून बेकायदेशीर बेटिंग प्लॅटफॉर्म १xBet ला प्रोत्साहन दिले. कर गुन्ह्यांचे उत्पन्न लपविण्यासाठी परदेशी माध्यमांद्वारे पैसे दिले गेले. ईडीने चार पेमेंट गेटवेवर छापे टाकले,4 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोठवली आणि 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे मनी लाँड्रिंग उघड केले.तसेच सूरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 करोड रूपयांची संपत्ती जप्त केली आहे. या घटनेची चौकशी अद्याप सूरू आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
सुरेश रैना,शिखर धवन विरोधात EDची मोठी कारवाई, 11.14 करोडची संपत्ती जप्त, नेमकं प्रकरण काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement