IND vs NZ T20 : पहिल्या टी20 काही तास उरले असताना संजूने खळबळ उडवली, 'कधी खेळायला मिळेल माहित नाही...VIDEO

Last Updated:

सामन्याला काही तास उरले असताना टीम इंडियाचा ओपनर संजू सॅमसन याच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. खरं तर संजू सॅमसनला टीम इंडियातून खेळण्याच्या खुपच कमी संधी मिळाल्या आहेत. त्यातल्या त्यात यंदाच्या वर्ल्डकपमध्ये त्याची निवड झाली आहे.

 IND vs NZ T20 sanju samson
IND vs NZ T20 sanju samson
India vs New Zealand 1st T20i : नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी20 सामना खेळवण्यात येणार आहे.या सामन्याला काही तास उरले असताना टीम इंडियाचा ओपनर संजू सॅमसन याच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. खरं तर संजू सॅमसनला टीम इंडियातून खेळण्याच्या खुपच कमी संधी मिळाल्या आहेत. त्यातल्या त्यात यंदाच्या वर्ल्डकपमध्ये त्याची निवड झाली आहे. पण या निवडीनंतर देखील त्याने 'कधी खेळायला मिळेल माहित नाही'असे बोलून खळबळ उडवली आहे.
खरं तर बीसीसीआयने संजू सॅमसनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संजू सॅमसनने त्याच्या क्रिकेट करिअरमधील चढ उतारावर भाष्य केले आहे. या व्हिडिओमध्ये संजू सॅमसन म्हणतो की, 10 वर्षात खूप खूप अपयश आहे, काही ठिकाणी यशही मिळाली.पण मला नेहमीच भारतासाठी वर्ल्डकप खेळण्यासाठी काय करावे लागते हे समजून घ्यायचे होते तसेच माझ्यासाठी ते किती गरजेचे होते ते मला माहित होते आणि मला माझ्या पद्धतीने बाहेर पडून अपयशी किंवा यशस्वी व्हायला आवडते.
advertisement
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ T20 : पहिल्या टी20 काही तास उरले असताना संजूने खळबळ उडवली, 'कधी खेळायला मिळेल माहित नाही...VIDEO
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement