IPL 2026 CSK Retention List : संजूच्या रूपात कर्णधार मिळाला पण मॅचविनर गमावला,CSKची रिटेन्शन लिस्ट
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
ऋतूराज गायकवाड आणि आयुष्य म्हात्रे या दोन मराठमोळ्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तसेच डेवाल्ड ब्रेविसला देखील रिटेने केलं आहे.यासह चेन्नई सुपर किंग्जने रिटने केलेले खेळाडू कोण कोण आहेत?हे जाणून घेऊयात.
IPL 2026 Retention List Chennai Super king : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2026 साठी रिटेन्शन यादी जाहीर केली आहे.या यादीत चेन्नईने अनुभवी रविंद्र जडेजासोबत 9 खेळाडूंना बाहेर केलं आहे. तर ऋतूराज गायकवाड आणि आयुष्य म्हात्रे या दोन मराठमोळ्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तसेच डेवाल्ड ब्रेविसला देखील रिटेने केलं आहे.यासह चेन्नई सुपर किंग्जने रिटने केलेले खेळाडू कोण कोण आहेत?हे जाणून घेऊयात.
चेन्नईने रिटेने केलेले खेळाडू
ऋतुराज गायकवाड
आयुष्य म्हात्रे
डेवाल्ड ब्रेविस
एमएस धोनी
उर्विल पटेल
शिवम दुबे
जेमी ओवर्टन
रामकुष्ण घोष
नुर अहमद
खलील अहमद
अंशुल कंबोज
नेथन एलिस
श्रेयस गोपाल
मुकेश चौधरी
गुरजनप्रीत सिंह
रिलीज खेळाडूंची नावे
आंद्रे सिद्धार्थ
राहुल त्रिपाठी
वंश बेदी
शेख रशीद
दीपक हुडा
रचिन रविंद्र
विजय शंकर
कमलेश नागरकोटी
advertisement
मथीशा पथिराना
चेन्नई आणि राजस्थानमधला ट्रेड
view commentsसॅमसन सीएसकेमध्ये गेला तर राजस्थान रॉयल्सने रवींद्र जडेजा आणि सॅम करनला त्याच्या बदल्यात घेतले आहे. दरम्यान ट्रेडमध्ये सीएसकेने सॅमसनची सध्याची किंमत 18 कोटी रुपये कायम ठेवली आहे. जडेजाचे मानधन 18 कोटी रुपयांवरून 14 कोटी रुपये करण्यात आले आहे, तर करन आरआरमध्ये 2.4 कोटी रुपयांवर गेला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2025 5:36 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 CSK Retention List : संजूच्या रूपात कर्णधार मिळाला पण मॅचविनर गमावला,CSKची रिटेन्शन लिस्ट


