VIDEO : अर्शदीपने घेतली विराटची शाळा,भर स्टेडिअमध्ये काय काय केलं, सगळे पाहत बसले

Last Updated:

अर्शदिप सिंह विराट कोहलीची शाळा घेताना दिसला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील आता समोर आला आहे.त्यामुळे अर्शदिपने विराटसोबत नेमकं काय केलं आहे? हे जाणून घेऊयात.

virat kohli arshdeep singh reel
virat kohli arshdeep singh reel
Arshdeep Singh Virat Kohli Video : टीम इंडियाने साऊथ आफ्रिका विरूद्धची वनडे मालिका 2-1 ने जिंकली आहे. या विजयानंतर टीम इंडियाने मैदानात खतरनाक जल्लोष केला होता. या जल्लोषाचे व्हिडिओ देखील समोर आले होते.शनिवारी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये अर्शदीप सिंह विराट कोहलीची शाळा घेताना दिसला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील आता समोर आला आहे.त्यामुळे अर्शदीपने विराटसोबत नेमकं काय केलं आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर टीम इंडियाच्या विजयानंतर खेळाडू मैदानात जल्लोष करत होते. या जल्लोषात विराट कोहली अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, जितेश शर्मा अशा अनेक खेळाडूंचा समावेश होता. हे खेळाडू विजयानंतर एक रिल बनवत होते.यामध्ये विराट कोहली आणि अर्शदिप दिसणार होते. या रिलची संपूर्ण कॉन्सेप्ट अर्शदीप सिंहची होती. त्यामुळे अर्शदिप सिंहची होती, त्यामुळे अर्शदीप सिंह त्याला काय बोलायचं कसं बोलायचं आहे? हे शिकवत होता.
advertisement
विशेष म्हणजे ही रिल बनवल्यानंतर व्हायरल करण्यात आली होती. तसेच ही रिल बनवताना त्याच्या मेकींगचाही एक व्हिडिओ बनवला गेला होता.त्यामुळे या व्हिडिओमध्ये ही रिल कशी बनवण्यात आली होती, हे दाखवण्यात आले होते.त्यामुळे या व्हिडिओमध्ये अर्शदीप विराटची शाळा घेताना दिसतो आहे.
advertisement
किंग कोहलीने रील व्हायरल
अर्शदीप सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अनेक मीम्स शेअर करतो. यावेळी त्याने विराट कोहलीसोबत एक मीम बनवण्याचा प्रयत्न केला, पण किंग कोहलीने रीलमध्ये त्याला असे काही सांगितले ज्यामुळे अर्शदीपच्या अंगलट आली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं काय झालं? पाहा
विराट पाजी, आज रन्स कमी होत्या, नाहीतर आज शतक तर निश्चित होतं, असं अर्शदीप म्हणताना दिसला. त्यावर विराटने काहीही विचार न करता अर्शदीपला रोस्ट केलं.बेटा आज नशिबाने टॉस जिंकलो, नाहीतर दवामुळे तुझंही शतक झालं असतं, अशा शब्दात विराटने अर्शदिपची खिल्ली उडवली होती. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : अर्शदीपने घेतली विराटची शाळा,भर स्टेडिअमध्ये काय काय केलं, सगळे पाहत बसले
Next Article
advertisement
Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement