युवराज-उथप्पाची मालमत्ता जप्त, ED च्या कारवाईने खळबळ, क्रिकेटपटूंसह 7 सेलिब्रिटीज अडकले!

Last Updated:

ईडीने भारतीय क्रिकेटर युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजची कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

युवराज-उथप्पाची मालमत्ता जप्त, ED च्या कारवाईने खळबळ, क्रिकेटपटूंसह 7 सेलिब्रिटीज अडकले!
युवराज-उथप्पाची मालमत्ता जप्त, ED च्या कारवाईने खळबळ, क्रिकेटपटूंसह 7 सेलिब्रिटीज अडकले!
नवी दिल्ली : ऑनलाईन सट्टेबाजी 1X बेट ऍप प्रकरणी ईडीने भारतीय क्रिकेटर युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजची कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ज्या सेलिब्रिटीजची संपत्ती जप्त करण्यात आली त्यात युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांच्यासोबत उर्वशी रौतेला, सोनू सूद, मिमी चक्रवर्ती, अंकुश हजारा आणि नेहा शर्मा अशा मोठ्या नावांचा समावेश आहे.

कुणाची किती संपत्ती जप्त?

युवराज सिंग- 2.5 कोटी रुपये
रॉबिन उथप्पा- 8.26 लाख रुपये
उर्वशी रौतेला- 2.02 कोटी (ही संपत्ती तिच्या आईच्या नावावर)
सोनू सूद- 1 कोटी रुपये
मिमी चक्रवर्ती- 59 लाख रुपये
अंकुश हजारा- 47.20 लाख रुपये
नेहा शर्मा- 1.26 कोटी
ईडीने आजच्या कारवाईमध्ये 7.93 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. याआधी ईडीने शिखर धवन याची 4.55 कोटींची तर सुरेश रैनाची 6.64 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. आतापर्यंत ईडीने 1X बेट प्रकरणी 19.07 कोटींची संपत्ती जप्त केली आहे, तसंच प्रकरणाचा तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
युवराज-उथप्पाची मालमत्ता जप्त, ED च्या कारवाईने खळबळ, क्रिकेटपटूंसह 7 सेलिब्रिटीज अडकले!
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement