Motorolaचे 6 स्मार्टफोन्स फ्लिपकार्ट दिवाळी सेलमध्ये मिळताय स्वस्तात! किंमत फक्त 

Last Updated:

फ्लिपकार्ट Big Bang Diwali Sale 2025 दरम्यान मोटोरोलाने त्यांच्या Edge 60 Pro, Fusion मोटो जी सिरीज आणि इतर प्रोडक्ट्सच्या किमती कमी केल्या आहेत. ग्राहक आता ₹8,999 रुपयांपासून सुरू होणारे 5G स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

टेक्नॉलॉजी न्यूज
टेक्नॉलॉजी न्यूज
मुंबई : दिवाळी 2025 अगदी जवळ आली आहे आणि या निमित्ताने, मोटोरोलाने फ्लिपकार्टच्या बिग बँग दिवाळी सेल दरम्यान त्यांच्या अनेक प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर दिल्या आहेत. कंपनीने त्यांच्या फ्लॅपगशिप एज सिरीजपासून ते बजेट मोटो जी सिरीज आणि फोल्डेबल रेझर स्मार्टफोनपर्यंत सर्व गोष्टींवर किंमती कमी केल्या आहेत. टॅब्लेट, लॅपटॉप, टीव्ही आणि ऑडिओ प्रोडक्ट्सवरही उत्तम ऑफर्स आहेत.
मोटोरोला एज 60 प्रो हा कंपनीचा फ्लॅगशिप फोन आहे. जो तुम्ही आता दिवाळी सेल दरम्यान कमी किमतीत खरेदी करू शकता. यात मीडियाटेक डायमेन्सिटी 8350 एक्सट्रीम चिपसेट, 1.5K क्वाड-कर्व्हड डिस्प्ले, 50-मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा आणि 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी आहे.
advertisement
8GB + 256GB – ₹24,999(पूर्वी ₹29,999)
12GB + 256GB – ₹28,999 (पूर्वी ₹33,999)
16GB + 512GB – ₹32,999 (पूर्वी ₹37,999)
प्रीमियम परफॉर्मेंस शोधणाऱ्यांसाठी एक उत्तम ऑफर
या सेल दरम्यान Motorola Edge 60 Fusion देखील सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. यात Sony LYTIA 700C कॅमेरा, 1.5K क्वाड-कर्व्ह डिस्प्ले आणि IP68/IP69 वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स रेटिंग आहे.
advertisement
8GB + 256GB – ₹18,999 (पूर्वी ₹22,999)
12GB + 256GB – ₹20,999 (पूर्वी ₹24,999)
प्रीमियम डिझाइन आणि परफॉर्मेंससह परवडणारी किंमत.
MotorolaMoto G series त्यांच्या बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोनसाठी ओळखली जाते आणि या दिवाळीत अनेक मॉडेल्सच्या किमतीत लक्षणीय कपात करण्यात आली आहे.
advertisement
Motorola Moto G96 5G (8GB+128GB) – ₹14,999 (पूर्वी ₹17,999)
Moto G96 5G (8GB+256GB) – ₹16,999 (पूर्वी ₹19,999)
Motorola Moto G86 Power (8GB+128GB) – ₹14,999 (पूर्वी ₹17,999)
Motorola Moto G85 5G (8GB+128GB) – ₹14,999 (पूर्वी ₹17,999)
Motorola Moto G45 5G (8GB+128GB) – ₹10,999 (पूर्वी ₹12,999)
Motorola Moto G35 5G (4GB+128GB) – ₹8,999 (पूर्वी ₹9,999)
advertisement
Moto G96 5G मध्ये 144Hz pOLED कर्व्ड डिस्प्ले आणि Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर आहे. Moto G86 Power मध्ये 6720mAh ची पॉवरफूल बॅटरी आणि 1.5K फ्लॅट pOLED डिस्प्ले आहे. सर्व मॉडेल्समध्ये Sony LYTIA कॅमेरे आणि AI फोटो फीचर्स आहेत.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Motorolaचे 6 स्मार्टफोन्स फ्लिपकार्ट दिवाळी सेलमध्ये मिळताय स्वस्तात! किंमत फक्त 
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement