JioCinema ने आणला फक्त 29 दिवसांचा प्लॅन, व्हॅलिडिटी 28 दिवसांची

Last Updated:

JioCinema: तुम्ही स्वस्त OTT प्लॅटफॉर्म शोधत असाल तर Jio Cinema हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अनेक चित्रपट आणि टीव्ही शो मिळतात. हे 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतात. या व्हॅलिडिटीसह पूर्ण डिटेल्स आपण जाणून घेऊया.

जिओ सिनेमा
जिओ सिनेमा
मुंबई : तुम्हाला जिओ सिनेमावर उत्तम कंटेंट स्ट्रीम करता येईल. या OTT प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचे कंटेन्ट उपलब्ध आहे. ज्यामध्ये बॉलीवूड आणि हॉलीवूड चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही शो, रिॲलिटी शो, डॉक्युमेंट्री, आयपीएल, मुलांसाठीचे वेगवेगळे शो यांचा समावेश आहे. त्याच वेळी, जर तुम्हाला Jio सिनेमा फ्री पाहायचा असेल तर तुम्हाला हा फ्री कंटेंट देखील बघायला मिळेल. परंतु सबस्क्रिप्शनसह तुम्ही अधिक कंटेंट पाहू शकाल.
जिओ सिनेमाचे अनेक प्लॅन असले तरी येथे आम्ही तुम्हाला मासिक आणि वार्षिक अशा दोन प्लॅनविषयी सांगणार आहोत. त्याचा मंथली प्लॅन 29 रुपयांचा आहे. त्याची वार्षिक प्लॅन मिळवण्यासाठी, तुम्हाला फक्त 299 रुपये खर्च करावे लागतील.
advertisement
Jio Cinema Aap चा 29 रुपयांचा प्लॅन
Jio सिनेमाच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला जाहिरातींशिवाय कंटेंट स्ट्रीम करण्याची संधी मिळते. याशिवाय 4K कंटेंट आणि ऑफलाइन पाहण्याचाही फायदा आहे. प्लॅटफॉर्मवर उपलब्ध प्रीमियम कंटेन्ट पाहिली जाऊ शकतात. यामध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतात.
एक्सक्लूजिव्ह सिरीज, चित्रपट, हॉलीवूड चित्रपट, लहान मुलांचे कार्यक्रम आणि टीव्ही एंटरटेनमेंट यांचा समावेश आहे. 4K पर्यंत क्वालिटी, कंटेंट डाउनलोड करुन नंतर पाहिली जाऊ शकतात.
advertisement
या प्लॅनमध्ये तुम्ही एकावेळी एकाच डिव्हाइसवर Jio सिनेमा ॲक्सेस करू शकता. मग ते टीटी असो, लॅपटॉप किंवा मोबाईल.
स्पोर्ट्स अँड लाइव्ह चॅनेल व्यतिरिक्त, इतर सर्व कंटेंट जाहिरातींशिवाय पाहिली जाऊ शकतात. Jio Cinema देखील फॅमिली प्लॅन ऑफर करते. ज्यामध्ये एक किंवा दोन नव्हे तर सर्व 4 डिव्हाइस एकाच वेळी लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकतात.
advertisement
जिओ सिनेमा वार्षिक प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्ही Jio सिनेमाची सर्व प्रीमियम कंटेंट चांगल्या क्वालिटीसह पाहू शकता. हा प्लॅन 299 रुपयांचा आहे आणि 12 महिन्यांची व्हॅलिडिटी देतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला जाहिरातींशिवाय कोणतेही प्रीमियम कंटेंट पाहता येईल.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
JioCinema ने आणला फक्त 29 दिवसांचा प्लॅन, व्हॅलिडिटी 28 दिवसांची
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement